केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. महापालिकेतही भाजपाचीच सत्ता आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहरात विकासाचे प्रकल्प सुरू असल्याने शहराचा चौफेर विकास होत असल्याचा दावा केला जात आहे. ...
शहरातील मोकाट जनावरांची समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांनीही गांभीर्याने प्रयत्न करायला हवेत असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नोंदवले. तसेच, यासंदर्भात महानगरपालिका अधिकारी व नगरसेवक काय उपाययोजना करीत आहेत अशी विचारणा करू ...
महापालिकेच्या आपली बसच्या सीताबर्डी ते कन्हान फेऱ्या करणाऱ्या दोन बसवर सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास असामाजिक तत्त्वांनी दगडफेक करून तोडफोड केली. तसेच चालकाला जबर मारहाण केली. यामुळे चालक व वाहकांत दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार देण्य ...
नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. अशा इमारती कंपाऊं डिंग शुल्क भरून नियमित करण्याची संधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिली होती. परंतु या योजनेला नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याचा विचार करता स्थायी समितीने याला स ...
गणेश टेकडी मंदिरासमोरील टेकडी उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांच्या पुनर्वसनाबाबत स्पष्टता नाही. तसेच तांत्रिक अहवाल सादर न करताच उड्डाणपूल तोडण्याला विरोधकांनी शनिवारी महापालिकेच्या विशेष सभेत विरोध दर्शविला. उड्डाणपूल तोडण्याबाबतचा मंजुरीसाठ ...
शहरात धावणाऱ्या २०६ बसची शुक्र वारी अकस्मात करण्यात आलेल्या तपासणीत महापालिका अधिकाऱ्यांना पाच बस वाहकांनी पैसे घेऊनही प्रवाशांना तिकीट न दिल्याचे उघडकीस आले. या पाचही वाहकांना तात्काळ बडतर्फ करण्यात आले. प्रथमच पालिका अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे अचानक त ...
बिकट आर्थिक परिस्थिती व महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शहरातील विकास कामे गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प आहेत. फाईल रोखल्याने नगरसेवकांत प्रचंड नाराजी आहे. विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी गुरुवारी आयुक्तांना निवेदन देऊ न निधी उपलब्ध करण्याची मा ...
महाल भागातील केळीबाग रोडच्या रुंदीकरणासाठी महापालिकेला १३७ कोटी ४१ लाखांची गरज आहे. यातील १२२ कोटी १४ लाख जमीन अधिग्रहण, जलवाहिनी व विद्युतवाहिनी दुसरीकडे स्थानांतरित करण्यावर खर्च होतील, तर बांधकामावर १५ कोटी २७ लाखांचा खर्च केला जाणार आहे. ...