पूर्व नागपुरातील प्रस्तावित स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहर विकास नियोजन(टीपीएस)योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने याबाबतची अधिसूचना राजपत्रात जारी केली. सुधारित आराखड्यात प्रकल्पबाधितांची संख्या निम्म्यावर आली आहे. या आराखड्याला शा ...
महापालिकेच्या परिवहन समितीचा कुठलाही प्रस्ताव नसताना, तसेच परिवहन विभागाने कुठल्याही निविदा न काढता शहर बससाठी ८०० इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनची वर्षभरापूर्वी खरेदी करण्यात आली होती. तब्बल दोन कोटींच्या या ईटीएम मशीनच्या खरेदीत घोटाळा झाल्याची शक्यता वर् ...
थकीत कर वसुली गांभीर्याने करावी. थकीत कर वसुली करण्यात जे कर्मचारी दिरंगाई करीत आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश कर आकारणी व संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिले. ...
महापालिका आर्थिक संकटात आहे. शहरातील विकास कामे ठप्प आहेत. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. कंत्राटदरांनी कामे बंद करून आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. शिक्षकही आंदोलनाच्या तयारीत असतानाच राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनने सहावा वेतन ...
महाराष्ट्र शासनाने उत्पादन व वापरावर बंदी घातलेल्या प्लास्टिकची गुजरात राज्यातून नागपूरसह विदर्भात मोठ्या प्रमाणात आयात के ली जाते. गुरुवारी दुपारच्या सुमारास महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने वर्धमाननगर येथील बालाजी गोल्डन ट्र ...
महापालिकेच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मागील काही महिन्यापासून विकास कामे ठप्प आहेत. तिजोरीत पैसे नसल्याने कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याचे अद्याप वेतन मिळालेले नाही. ऐन सणासुदीच्या दिवसात वेतन न मिळाल्याने कर्मचारी आर्थिक अचडणीत सापडले आहेत. ...
महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. परिणामी सात महिन्यानंतरथकबाकी वसुलीने अद्याप जोर पकडलेला नाही. तर चालू वित्त वर्षात ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता करापासून ८४ कोटी जमा झाले आहेत. गेल्या वर्षी या कालाव ...