आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेसाठी सोमवार दिलासा देणारा ठरला. राज्य सरकारच्या नगर विकास विभागातर्फे विशेष अनुदान म्हणून १५० कोटींचा निधी जारी करण्यात आला. ...
जेव्हापासून मनपाच्या तिजोरीची चावी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्या हाती आली आहे, तेव्हापासून मनपाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या कार्यकाळात २०१८-१९ चा २९४६ कोटी रुपयाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तेव ...
बडकस चौक येथील कायंदे प्राथमिक शाळेच्या इमारतीचा शिकस्त भाग न पाडता विश्वस्तांच्या एका गटाशी संगनमत करून वर्ग भरत असलेली नवीन इमारत पाडली. यामुळे येथील विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या शाळते जावे लागत आहे. या प्रकरणात महापालिका प्रशासना ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून दीक्षा भूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. यासाठी दीक्षाभूमी परिसरात चोखामेळा अण्णाभाऊ साठे चौक येथे महापालिकेने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. बुधवारी महापौर नंदा जिचकार यांच्या य ...
भांडेवाडी येथील मे. हंजर बायोटेक प्रा. लि. कंपनीच्या प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया न करताच बोगस बिलाची उचल करून महापालिकेची १८ कोटी ५० लाखांनी फसवणूक केली. नागपूरच नव्हे तर देशभरातील महापालिका तसेच विदेशातील विविध संस्थांची हंजर व्यवस्थापनाने फसवणूक क ...
भांडेवाडी येथील मलनिस्सारण केंद्राची (एसटीपी) क्षमता १०० एमएलडीवरून २०० एमएलडी झाली आहे. जुलै २०१८ पासून वाढीव क्षमतेने सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. परंतु यासाठी महापालिकेला २०१८-१९ या वर्षात एसटीपी आॅपरेटरला ५० कोटी द्यावे लागणार आहे. ...