लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर महानगर पालिका

नागपूर महानगर पालिका

Nagpur municipal corporation, Latest Marathi News

कसे राहणार ‘स्वच्छ नागपूर’ ? नवीन मनपा आयुक्तांसमोर आव्हान - Marathi News | How clean Nagpur? Challenge before the new Municipal Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कसे राहणार ‘स्वच्छ नागपूर’ ? नवीन मनपा आयुक्तांसमोर आव्हान

‘स्मार्ट सिटी’ योजनेत पिछाडीवर असलेल्या नागपूर शहराची ‘क्लीन सिटी’ म्हणून असलेली ओळखदेखील मिटण्याचे संकट उभे ठाकले आहे. नागपूर महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे शहरवासीयांचा अपेक्षाभंग होत आहे. केंद्र सरकारद्वारा सर्व शहरांतील नागरिकांचा स् ...

अभिजित बांगर नवे नागपूर मनपा आयुक्त - Marathi News | Abhijit Bangar is the new Nagpur Municipal Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अभिजित बांगर नवे नागपूर मनपा आयुक्त

अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्तमान आयुक्त वीरेंद्र सिंह यांची नवी मुंबई येथे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तब्बल दोन महिन्यांपा ...

नागपूर महापालिकेच्या आयुक्‍तपदी अभिजीत बांगर - Marathi News | Abhijit Bangar is appointed as Nagpur Municipal Corporation's Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूर महापालिकेच्या आयुक्‍तपदी अभिजीत बांगर

चार आयएएस अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली. ...

९० कोटी मिळाले तर नागपूर मनपाला आर्थिक बळ - Marathi News | If 90 crore get Nagpur Municipal Corporation's financial will be strengthen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९० कोटी मिळाले तर नागपूर मनपाला आर्थिक बळ

राज्यातील महापालिकांची आर्थिक स्थिती विचारात घेता राज्य सरकारने जीएसटी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर महापालिकेने दर महिन्याला ९० कोटींच्या जीएसटी अनुदानाची मागणी केली आहे. त्यानुसार वाढीव अनुदानाला मंजुरी मिळाली तर महापालिकेला मोठे आ ...

१२५ कोटींचा प्रस्ताव गेला कुठे? सक्करदरा तलावातील पाण्याला हिरवा रंग - Marathi News | 125 crore proposal where? The water in the Sakkadhara lake is green | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१२५ कोटींचा प्रस्ताव गेला कुठे? सक्करदरा तलावातील पाण्याला हिरवा रंग

भोसले राजवटीत बांधण्यात आलेला सक्करदरा तलाव हा नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा आहे. परंतु तलावाची साफसफाई होत नसल्याने तलावात गाळ व कचरा साचला आहे. कचरा, शेवाळ व झाडांमुळे तलावातील पाणी हिरव्या रंगाचे झाले आहे. डागडुजी होत नसल्याने तलावाच्या पायऱ्या खचत ...

नागपूर मनपाला लवकरच मिळणार नवीन आयुक्त - Marathi News | New Commissioner will get Nagpur Municipal Corporation soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपाला लवकरच मिळणार नवीन आयुक्त

तब्बल दोन महिन्यापासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर असलेल्या नागपूर महापालिकेला लवकरच पूर्णवेळ असलेले नवीन आयुक्त मिळणार आहेत. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ही माहिती दिली. ...

नागपूरच्या नगरसेवकांची दिवाळी अंधारात ! - Marathi News | Nagpur corporator's Diwali in darkness! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या नगरसेवकांची दिवाळी अंधारात !

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी महागाई भत्ता म्हणून दहा तसेच ज्या कर्मचारी व शिक्षकांचे बँक आॅफ महाराष्ट्र व मनपा कर्मचारी बँकेत खाते आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या खात्यात मंगळवारी आॅक्टोबर महिन्याच्या वेतनाची रक्कमही जमा झाली. परंतु महापौर, उपमहा ...

दीपावलीच्या पूर्वसंध्येला नागपूर मनपामध्ये आनंदोत्सव - Marathi News | Joy full festival on the eve of Deepawali in Nagpur NMC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीपावलीच्या पूर्वसंध्येला नागपूर मनपामध्ये आनंदोत्सव

तणावाखालील कर्मचारी, कंत्राटदारांचे आंदोलन आणि घोषणांनी दुमदुमणाऱ्या महापालिका मुख्यालयात मंगळवारी नगरसेवकांची गाणी व शेरोशायरीमुळे आनंदाचे वातावरण बघायला मिळाले. महापालिका मुख्यालयात आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या पुढाकाराने प्रथमच दिवाळी स्नेहमिलन का ...