नागपूर महापालिका व असोसिएशन फॉर रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान मेळाव्याचे हे २१ वे वर्ष आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञ ...
सामान्य नागरिकांनी नियमितपणे मालमत्ता कर भरला पाहिजे, अशी महानगरपालिकेची अपेक्षा असते आणि यासंदर्भात वारंवार नोटिसादेखील बजावण्यात येतात. मात्र सरकारी यंत्रणेत दिव्याखालीच अंधार असल्याचे चित्र आहे. ...
देशाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी लढा देण्याऱ्या भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्र मात उपस्थितांनी इंदिरा गांधींच्या तैलचित्राला माल्यार्पण करून आदरांजली दिली. महापौर नंदा ...
अपुरा पाऊस आणि पेंच जलाशयामध्ये असलेला अपुरा साठा यामुळे उपलब्ध जलसाठ्यानुसार नागपूर शहरासाठी १५५ दलघमी पाण्याचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. पाणी आरक्षणात करण्यात आलेली कपात विचारात घेता महापालिका प्रशासनाने संभाव्य उपाययोजना राबविण्याला सुरुवात केली आह ...
आर्थिक टंचाईचा सामना करीत असलेल्या महापालिकेची रिकामी तिजोरी भरण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचा हात समोर केला आहे. महापालिकेला वर्षाकाठी मिळणाऱ्या ६२४ कोटींच्या जीएसटी अनुदानात राज्य सरकारने भरघोस वाढ केली असून आता वर्षाकाठी १०३८ ...
महापालिकेत जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी कागद खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी निविदा मागितल्याने हा प्र्रकार समोर आला हे विशेष. निविदा बोलावल्यानंतर प्रमाणपत्रासाठी योग्य कागदाचा दर ४.७५ रुपये पुढे आला असून, स ...
मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी लक्ष्मीनगर झोन अंतर्गत कारवाई करीत बजाजनगर ते खामला चौक भाजी मार्केटपर्यंत फूटपाथवरील दोन्ही भागतील अतिक्रमणाचा सफाया केला. विशेष म्हणजे लोकमतने येथील अतिक्रमणामुळे नागरिकांना होत असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधले होत ...
शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेतर्फे संचालित होणारी ‘आपली बस’ आता सीएनजीवर परावर्तित करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला आहे. शनिवारी परिवहन समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ...