दि आऊटडोअर अॅडव्हर्टायझिंग पॉलिसी २००१ नुसार जाहिरात परवान्याच्या माध्यमातून मनपाच्या तिजोरीत महसूल जमा व्हावा, अशी अपेक्षा आहे. मात्र शहरात मोठ्या प्रमाणात परवानगी न घेता होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. ...
स्मार्ट शहरासाठी नागपूर शहराची निवड झाली तेव्हा पूर्व नागपुरातील नागरिकांच्या आनंदाला उधाण आले होते. नागरिकांना मोठमोठे स्वप्न दाखविण्यात आले. परंतु काही दिवसात ४ हजार घरे तुटणार असल्याचे सांगण्यात आले. याला नागरिकांनी विरोध केला. त्यानंतर २ हजार ३०० ...
मनपा कर्मचाऱ्यावर हल्ला केल्या प्रकरणात भाजपाच्या नगरसेविका रुपाली ठाकूर यांचा दीर विक्की ठाकूर याला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणाची ठाण्यात तक्रार झाल्याच्या दोन महिन्यानंतर विक्कीला अटक केली आहे. ...
भारतात ‘स्मार्ट सिटी’योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या शहरात नागपूरचा समावेश आहे. शहरातील प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर ऊर्जानिर्मिती आणि परिवहनासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. या कार्यात जर्मनीतील कार्लस्रू शहराचा आदर्श न ...
नाल्यात गडर लाईनचे पाणी सोडले जाते. नाल्यातील पाणी वाहून न जाता तुंबलेले असल्याने घाणीचा त्रास होतो. परिसरात डासांचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे. आजारांना सामोरे जावे लागते, अशी तक्रार बंधूनगर येथील नागरिकांनी केली. गणपतीनगर, अलंकार कॉलनी, काळे ले-आऊ ट ...
भारतीय संविधानामुळे आपला देश एकसंघ आहे. संविधानामुळे देशाची एकता व एकात्मता अखंडता टिकून आहे, त्यामुळे संविधानाचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, भारतीय संविधानामुळेच देशात समानता नांदत असल्याचे मनोगत महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी क ...
शहरातील वर्दळीच्या व बाजार भाग असलेल्या इतवारी, महाल, गांधीबाग, लालगंज यासह अरुंद रस्ते असलेल्या वस्त्यांतील आग नियंत्रणसाठी उपयोगी ठरणारे चार मिनी फायर टेंडर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. ...
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील रस्ते स्मार्ट असावेत यासाठी प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रिटचे केले जात आहेत. यासोबतच प्रभागातील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रिटचे व्हावेत यासाठी काही नगरसेवकांनी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे प् ...