उत्तर नागपुरातील आसीनगर झोन क्षेत्रातील प्रभाग २ व ३ मधील बहुसंख्य वस्त्यांत पाण्याची टंचाई आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पिवळी नदी व परिसरातून वाहणाऱ्या नाल्याची साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी तसेच गडर लाईन तुंबणे व साफसफाई होत नसल्याने नागरि ...
महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत नियमित व विकसित केलेल्या १५४ अभिन्यासांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याला नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली. यातील काही अभिन्यास हस्तांरण करण्याला महापालिकेने मंजुरी दिली. परंतु २३३ व १५४ अभिन्यासांना ...
मार्चपूर्वी मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता नाही. यावर कायमस्वरुपी पर्याय म्हणून महावितरण्याच्या धर्तीवर मालमत्ता कर वसुलीसाठी खासगी ‘एजन्सी’ची नियुक्ती करण्याबाबतची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. ...
शहरातील हॉटेल, लॉन व मोठ्या इमारतींमधून दररोज १०० किलोग्रॅमहून अधिक कचरा निघत असल्यास संबंधित व्यावसायिक व इमारतींना निघणाऱ्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावावी लागणार आहे. ...
पुरेसा पाणीसाठा नसल्याने शहरात जलसंकटाची भीती निर्माण झाली आहे. याबाबत सध्याची स्थिती व उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु कौेटुंबिक कारणामुळे ऐनवेळी नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह अप्पर आयुक्त ...
ना प्रयोगशाळा, ना प्रयोगशाळेतील भारीभारी उपकरणे तरी गेल्या २० वर्षांपासून अपूर्व विज्ञान मेळा रंजक विज्ञानाची संकल्पना मांडत आला आहे. महाराष्ट्र शासनाने नागपूर मनपाद्वारे आयोजित या अपूर्व विज्ञान मेळाव्याची संकल्पना राज्यभरात अंमलबजावणीस आणली आहे. ...
गणेश टेकडी उड्डाणपूल तोडून सहापदरी मार्ग बनविण्यात येणार आहे. महामेट्रो हा प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पाचा तांत्रिक अहवाल शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या सभागृहात ठेवला जाणार आहे. उड्डाणपूल पाडण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच शहरातील क्लिनिक ...
कार्लस्रू शहरातील पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. तशा प्रकारची वाहतूक व्यवस्था भविष्यात नागपुरात अस्तित्वात आली तर नागपूर देशासाठी आदर्श ठरेल. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ‘सिटी टू सिटी पेअरिंग’च्या दोन्ही शहरांतील उ ...