शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ व मंगळवारी झोनसह इतर भागांना गोरेवाडा तलावातून पाणीपुरवठा केला जातो. दाभा परिसरातील दूषित पाणी गणेशनगर नाल्याद्वारे या तलावात येते. तसेच तलावालगतच्या वस्त्यातील दूषित पाणी थेट तलावात सोडले जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाच ...
विद्यार्थी व शिक्षकांना कोणत्याही स्वरूपाची कल्पना नसताना अग्निशमन विभागाचा ताफा गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक भंडारा रोडवरील बगडगंज येथील प्रियदर्शनी नागपूर पब्लिक स्कूलमध्ये धडकला. अवघ्या ७ मिनिटात शाळेतून १२६१ विद्यार्थी व ९३ शिक्षकांना ...
दर महिन्याच्या ५ तारखेला महापालिकेच्या खात्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) अनुदान जमा होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटी अनुदानात वाढ करण्याची ग्वाही दिली होती. १७ नोव्हेंबरच्या मुंबई येथे आयोजित बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता ...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे,अपर आयुक्त रवींद्र ठाकरे आदींनी गुरुवारी सकाळी संविधान चौक (रिझर्व्ह बँक) चौक येथील ...
गोवर-रुबेला लसीकरणात गेल्या सहा दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात ३ लाख ७६ हजार बालकांना लस देण्यात आली. दिवसेंदिवस या मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. मात्र शहरात अजूनही काही शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये गैरसमज आहे. यासाठी मनपा आयुक्त अभिजित ...
महापालिकेने गेल्या काही वर्षात ६६७.६३ कोटींचे कर्ज घेतले होते. यातील ४५० कोटींच्या कर्जाची अजूनही परतफेड करावयाची आहे. कंत्राटदांना दिवाळीत ४० टक्के रक्कम दिल्यानंतरही २०० कोटींची देणी आहे. दुसरीकडे महापालिकेच्या तिजोरीत वित्त वर्षात नोव्हेंबर अखेरीस ...
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. याचा विचार करता शहरातील हॉटेल वा लॉनमधून दररोज १०० किलोग्रॅमहून अधिक कचरा निघत असल्यास संबंधित व्यावसायिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. ...
प्रभाग ८ मोमिनपुरा येथील तकिया दिवानशहा परिसरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे शेकडो घरात कावीळचे रुग्ण वाढले आहेत. घराघरात कावीळचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये संताप असून, बुधवारी हा संताप मोमिनपुऱ्यात अ ...