अपार्टमेंट व मोठ्या हॉटेल्सना ओल्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावावयाची आहे. शहरात ९७७ मोठे अपार्टमेंट तर ४५ मोठे हॉटेल्स आहेत. या सर्वांना कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारावयाची आहे. ...
नागपूर मेट्रो प्रकल्पाचा खर्च अंदाजे ८ हजार ६८० कोटी आहे. प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने यात वाढ होण्याची शक्यता आहे. यात महापालिका व नासुप्रला प्रत्येकी पाच टक्के वाटा उचलावयाचा आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता ...
दिवाळीपूर्वी राज्य सरकारने शहरातील विकास कामांसाठी महापालिकेला १५० कोटींचा निधी उपलब्ध केला. आता जीएसटी अनुदानाची गेल्या तीन महिन्याची थकबाकी म्हणून १०१. ७९ कोटी महापालिकेच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. या रकमेतून कंत्राटदारांची १३५ कोटींची थकबाकी ...
पावसाळ्याच्या दिवसात शहरातून वाहणाऱ्या नाल्यांचे पुराचे पाणी वस्त्यात शिरते. नाल्यातील दूषित पाण्याची दुर्गंधी यामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका विचारात घेता शहरातील नाल्यांची दुरुस्ती, खोलीकरण व संरक्षण भिंत घालण्याबाबतचा ३५० कोटींचा ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अनधिकृत गतिरोधकांसंदर्भातील प्रकरणात महापालिका आयुक्त व लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखणे यांना अवमानना नोटीस बजावली आहे. ...
नागपूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या. यात ब्रिटिशकालीन वाहिन्यांचाही समावेश आहे. या जलवाहिन्यांवर काही पितळी व्हॉल्व होते. त्याचे वजन ५०० ते १००० किलो होते. नादुरुस्त व्हॉल्व भंगारात विकले तरी याची किंमत ला ...
मनपा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पर्यावरणपूरक असलेली बससेवा शहरात सुरू होऊ शकली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून २८ ग्रीन बसेस एमआयडीसी येथील डेपोत धूळखात पडल्या आहेत. परिणामी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रदूषण मुक्त वाहतूक व्यवस्थेच्या स्वप ...