सक्करदरा तलावाच्या पाण्यात झालेली जलपर्णी काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थेने घेतलेल्या पुढाकाराला महापालिकाही बळ देईल. या कामावर मनपाचे कर्मचारी वाढवून देण्यात येईल. लवकरात लवकर हे काम पूर्ण करा, असे निर्देश मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी नेहरूनगर झोनच्य ...
उपराजधानीचा दर्जा असल्यामुळे दिवाळीत नागपूर मनपाला १५० कोटी रुपयांचा विशेष फंड मूलभूत सुविधांच्या विकासासाठी मिळाला आहे. यादरम्यान १७५ कोटी रुपये देण्याची घोषणा सत्तापक्षाने केली. ...
शहरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या चावा घेण्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात झोननिहाय ऑपरेशन सेंटरची निर्मिती करण्याचे निर्द ...
नागपूर महापालिकेने जेव्हा २०० कोटी रुपयाच्या कर्जासाठी बँक आॅफ महाराष्ट्रकडे अर्ज केला तेव्हा बँकेने मनपाला त्यांचे रेटिंग मागितले. उत्पन्न, संपत्ती, रोख आणि नियमित उत्पन्नाचे माध्यम या आधारावर रेटिंग निश्चित केले जाते. केयर रेटिंग्स कंपनीच्या मदतीने ...
४० हजार म्हणजेच जवळपास ३६ टक्के एलईडी लावण्यात आले. परंतु नेमकी किती बचत होत आहे. याची आकडेवारी विद्युत विभागाकडे अजूनही उपलब्ध नसल्याने ऊर्जा बचतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
महापालिकेच्या कंत्राटदारांचे १३५ कोटींचे थकीत बिल तीन दिवसात देण्यात येईल. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली होती. परंतु पाच दिवसानंतरही वित्त विभाग यादृष्टीने प्रयत्नात असल्याचे दिसत नाही. सत्तापक्षाकडून घोषणा केल्या जाता ...
शासन निर्णयानुसार नागपूर शहरातील ५० हजार झोपडपट्टीधारांना पट्टे वाटप केले जाणार आहे. यासोबतच मालकी हक्काच्या पट्ट्यांची रजिस्ट्री करून दिली जाणार आहे. परंतु १० डिसेंबरपर्यंत जेमतेम २७२ झोपडपट्टीधारकांना मालकी पट्ट्याची रजिस्ट्री करून देण्यात आली आहे. ...