हिवाळ्यातच कन्हान नदीचे पात्र कोरडे पडले आहे. शहरातील काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. समस्या सोडविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. असे असतानाही महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने कन्हान नदीतून पाणी उचलून गोरेवाडा व गोधनी जलशुद्ध ...
आजच्या धावपळीच्या युगात कुटुंबाचा गाडा हाकताना केवळ पुरुषांनीच नोकरी अथवा व्यवसाय करून भागत नाही. आज नोकरी मिळणे ही कठीण बाब झाली आहे. अशा परिस्थितीत महिलांनी आपल्यातील कौशल्य ओळखून केवळ नोकरी करून संसाराच्या चाकाला गती देण्याचा विचार बाजूला टाकावा, ...
कस्तूरचंद पार्क लगतच्या निमार्णाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीमधील भव्य ऑडिटोरियमला बुधवारी भीषण आग लागली. यात ऑडिटोरियममधील सोफा व फोमच्या खुर्च्या जळून खाक झाल्या. आगीच्या प्रचंड उष्णतेमुळे निर्माणाधीन आठ मजली इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याव ...
उपराजधानीत थकीत पाणीपट्टीच्या रकमेचा आकडा शंभर कोटींहून अधिक झाला आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार शहरातील १ लाख ९० हजारांहून अधिक ग्राहकांकडे थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. ...
शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिके च्या आरोग्य विभागाकडून १७ डिसेंबरपासून कचरा विलगीकरण बंधनकारक केले आहे. निर्णयांची सक्तीने अंमलबजावणी केली जात आहे. यासोबत शहरातील मोकळ्या भूखंडावर कचरा साचून राहतो. अने ...
नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र) च्या कार्यक्षेत्रात येणारे जवळपास तीन हजार अभिन्यास (ले-आऊ ट) महापालिकेला हस्तांतरित होणे अपेक्षित आहेत. या अभिन्यासात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. येथील विकास कामांसाठी ७०० ...
शहरात ६ लाख ३० हजार मालमत्ता आहेत. यातील ४.५३ लाख डिमांड काढण्यात आल्या असून यातील ३.५३ लाख डिमांडचे वाटप करण्यात आले आहे. तीन हजार अभिन्यासातील जवळपास एक लाख प्लॉटधारकांचा ठावठिकाणा लागलेला नाही. याचा मालमत्ता कर वसुलीवर परिणाम होत आहे. अशा मालमत्ता ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये आपल्या नागपूर शहराने सहभाग घेतला आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर व्हावे, कचऱ्याचे योग्य विलगीकरण यासाठी महापालिकेतर्फे जनजागृती केली जात आहे. या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपल्या शहराच्या स्वच्छ ...