शहरातील दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडचे अखेरचे पॅकेज वगळता इतर सर्व कामे १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्यात यावी. पूर्ण झालेल्या रस्त्यावरील लहानसहान कामे पूर्ण करून धूळ स्वच्छ करण्यात यावी. डिव्हायडरची रंगरंगोटी आणि अन्य कामे तातडीने पूर्ण करा, असे निर ...
जानेवारी अखेरीस मालमत्ता करापासून १६० कोटी जमा झाले. शासकीय कार्यालयाकडील १०० कोटींची मालमत्ताकराची थकबाकी मार्च पूर्वी वसूल होईल. शासनाकडे विशेष निधीसाठी ३२५ कोटींची मागणी केली होती. यातील १५० कोटी प्राप्त झाले. उर्वरित १७५ कोटी मार्चपूर्वी प्राप्त ...
स्वच्छतेबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. ‘जनसंवाद’ कार्यक्रम व ‘महापौर आपल्या दारी’ कार्यक्रमांच्या माध्यमातून मोकळे भूखंड, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छतेसंदर्भात नागरिक तक्रारी करीत आहेत. दरम्यान कचरा संकलन करणाऱ्या कनक रिसोर्सेस कंपनी व महा ...
राज्यात कोट्यवधी झाडे लावण्याची मोहीम राबवली जात असताना शहरात मात्र झाडे तोडण्याची शर्यत सुरू असल्याचे पुढे आले आहे. गेल्या सहा महिन्यात शहरातील तब्बल १ हजार ८१४ झाडे तोडण्याची संबंधित अर्जदारांना परवानगी देण्यात आली आहे. ही माहिती खुद्द महापालिकेने ...
लक्ष्मीनगर झोन हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील भाग आहे. या भागातील नागरिकांच्या सुविधांसाठी त्यांनी पुढाकार घेऊन वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. आवश्यक कामासाठी निधीची कमतरता नाही. असे असूनही झोन मधील काही वस्त्यात रस्ते, गडर ...
अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली ग्रीन बस सेवा गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद आहे. यासाठी गडकरी यांनी नवी दिल्ली येथे स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीचे प्रतिनिधी, महापालिकेतील अधिकारी ...
प्रयत्न केल्यानंतरही महापालिकेच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होताना दिसत नाही. डिसेंबर अखेरीस महापालिकेच्या तिजोरीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष उत्पन्नाच्या माध्यमातून १२१९ कोटी जमा झाले. वास्तविक स्थायी समितीने २,९४६ कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. १ जानेवारी ...