नागपूर महानगर विकास प्राधिकरणाकडून छोट्या व्यापाऱ्यांना वेठीस धरून त्यांना नोटीस बजावत आहे. मात्र शहर व शहराबाहेरच्या भागात उभारण्यात आलेल्या मोठ्या अवैध इमारती आहेत. यात व्हीसीए स्टेडियमचाही समावेश आहे. स्टेडियमच्या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची प ...
शहरातील बेवारस श्वानाबाबतच्या तक्रारी विचारात घेता व श्वानांच्या चावा घेण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने श्वानांवर नसबंदी करण्याचा उपक्रम महाराज बाग समोरील पशुसंवर्धन विभागाच्या पशु रुग्णालयात बुधवारी सुरू केला. पहिल्य ...
महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा सुधारित व २०१९-२० या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अभिजित बांगर फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यात स्थायी समितीला सादर करणार आहेत. त्यानंतर या अर्थसंकल्पाला सभागृहाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. परंतु मार्चच्य ...
पाणीपुरवठ्यानंतर स्वच्छता ही प्राथमिक गरज आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत होणाऱ्या सर्वेक्षणासोबतच आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. ...
धरमपेठ येथील ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क सुरू करा. मुलांसाठी खेळण्याच्या सुविधा असाव्यात यासाठी निधीची व्यवस्था करता येईल. पण महापौर, सत्तापक्षनेते, नगरसेवक यांनी एकत्र बसून हा निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी महापाल ...
कचऱ्यापासून जैविक खात तयार करण्यासाठी नागपूर महापालिकेच्या शाळांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय हरित सेनेच्या सहकार्याने मनपाच्या सात शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. ...
महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी आता ५० दिवसांचाच कालावधी शिल्लक असल्याने विभागाने थकबाकी वसुलीसाठी कं बर कसली आहे. ७८३३ थकबाकीदारांना नोटीस बजावल्या आहेत. थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू ...