सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी व सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अन्य मागण्यासंदर्भात महापालिका मुख्यालयात मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन का गेला आणि मुंडण आंदोलन स्थगित का केल ...
विविध पदांची भरती करतानाही विशिष्ट वयोमर्यादा निश्चित असते. परंतु नागपूर महापालिकेचा परिवहन विभाग याला अपवाद आहे. या विभागात युवकांना डावलून सेवानिवृत्तांना संधी दिली जाते. ...
जीपीएस घड्याळीमुळे कामावर नसूनही असल्याची फसवेगिरी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना चाप बसणार असल्याचा दावा हा प्रकल्प राबविताना करण्यात आला होता. मात्र वर्ष झाले तरी अजूनही १०० टक्के ट्रॅकिंग होत नाही. ...
तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत स्वस्त घर देण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता अर्ज मागविण्यात आले. मनपा व सरकारच्या पोर्टलवर डिसेंबर २०१८ पर्यंत ९४३३६ अर्ज आले. त्यापैकी २० हजार पात्र लाभार्थींची यादी बनवून नासुप्रने मनपाकड ...
नागपूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीने नियुक्तीबाबत विधी विभागाने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीबाबत समितीच्या सर्व सदस्यांशी चर्चा करा, त्यांनी सुचविलेल्या सूचनांसह आंतरजिल्हा बदली धारेणाचा फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधी ...
स्वच्छ व सुंदर शहारासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे. घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता आगामी मार्च महिन्यापासून शहराला दोन ...
मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. थकबाकीदारांच्या ६४५ मालमत्ता जप्त करून लिलावात काढल्या. ८८ मालमत्ता महापालिकेच्या नावाने करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील काही वर्षांपासून ...