जीपीएस घड्याळीमुळे कामावर असेल तरच वेतन निघेल. कामावर नसतानाही वेतन उचलून फसवेगिरी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना चाप बसणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून हा प्रकल्प राबविताना करण्यात आला होता. मात्र घड्याळीच्या ट्रॅकिंगवर कर्मचाऱ्यांनी नवा पर ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे दणके बसल्यामुळे महानगरपालिकेला शहाणपण सुचले आहे. तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडचे टेंडर जारी करताना त्यामध्ये वृक्ष संरक्षणाची अट टाकण्याचे महानगरपालिकेने ठरवले आहे. यासंदर्भात बुधवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र ...
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जनजागृती करूनही नागरिक घर व परिसरात स्वच्छता ठेवत नाही. यामुळे डेंग्यू डासांची उत्पत्ती होते. याला आळा घालण्यासाठी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यास संबंधिताना १०० ते २०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होत ...
महापालिकेत गरज नसतानाही शासनाने प्रतिनियुक्तीवर पाठविलेले अधिकारी आहेत. त्यांच्या वेतनावर दर महिन्याला लाखो रुपये खर्च होतात. या अधिकाऱ्यांना शासनाकडे परत पाठवून त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागा महापालिकेतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊ न भरा, तसेच महापालि ...
महापालिकेचा आकृतिबंध शासनाकडून मंजूर नाही. विभागांची सेवाज्येष्ठता यादी नाही. ज्यांच्याकडे पदवी नाही अशांच्या सेवापुस्तिकेत पदवीधारक असल्याबाबतची नोंद करून पदोन्नती देण्याचे प्रकार सुरू आहे. नियम डावलून प्रकार सुरू आहेत. यात मोठा घोटाळा असल्याचा आरोप ...
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुसेनेने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागातील दशहतवाद्यांच्या ठिकाणावर बॉम्बवर्षाव करून उद्ध्वस्त केले. वायुसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकचा देशभरात जल्लोष होत आहे. महा ...
डिझेल बसमुळे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होत असून इंधन खर्चही अधिक आहे. परिवहन सेवा प्रदूषणमुक्त व खर्चात बचत व्हावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या परिवहन विभागाने डिझेलवर धावणाऱ्या बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करून चालविण ...
नागपूर महापालिकेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी शासनाकडून सहा कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यातून १५० शाळांचे वर्ग आता डिजिटल पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. ...