महापालिके च्या स्थायी समितीच्या बैठकीत विकास कामांना मंजुरी दिली जाते. परंतु अनेक कामांना सुरुवात होत नाही. परिणामी सीएसआरचे दर वाढले म्हणून वाढीव दराने याच कामांना पुन्हा मंजुरी घेतली जाते. तसेच करण्यात आलेल्या विकास कामांचे ऑडिट होणे अपेक्षित आहे. ...
नागरिकांना सुविधा उपलब्ध होण्यासोबतच महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी शहराच्या विविध भागात महावितरण व एसएनडीएलच्या बिल भरण्याच्या केंद्रावर मालमत्ता कर व पाणी बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. ...
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्याचे आदेश शासनाने २० फेब्रुवारी २०१८ रोजी दिले होते. यासाठी विद्यापीठाने जागा उपलब्ध केली आहे. परंतु महापालिकेने कामाला अद्याप सुरुवात का केली नाही, अशी विचारणा करून काम तातडीने सुरू ...
झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क पट्टे वाटपासंदर्भात येणारे सर्व अडथळे शासनाने दूर केले आहेत. खासगी जागा, झुडपी जंगल व रेल्वेच्या जागा वगळता अन्य जागांबाबत येत्या तीन महिन्यात योग्य कार्यवाही करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी दिले. महाप ...
एकिकडे मराठी भाषेचे संवर्धन व्हावे यासाठी इंग्रजी शाळांमध्येदेखील मराठीचे शिक्षण अनिवार्य करण्यात यावे, अशी मागणी समोर येत आहे. मात्र दुसरीकडे मनपाच्या उदासीन धोरणांमुळे मराठी शाळांना कुलूप लागत चालले आहे. मागील १० वर्षांत मनपाच्या ५७ शाळा बंद झाल्या ...
स्थायी समितीने २०१८-१९ या वर्षाचा २,९४६ कोटींचा जम्बो अर्थसंकल्प सादर केला होता. यात शासकीय अनुदानासोबतच महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ अपेक्षित होती. शासनाने महापालिकेला विशेष अनुदान दिले. एलबीटी अनुदानातही मोठी वाढ केली. मात्र त्यानंतरही ३१ मार्च ...
महापालिकेने गेल्या काही वर्षात स्वत:च्या ३४ शाळा बंद केल्या आहे. यातील काही शाळांच्या इमारती आजही आहेत. या इमारतीतील शाळा बंद पडल्या असल्यामुळे इमारतीचा उपयोग गुरांच्या गोठ्यासाठी, भंगार साठविण्यासाठी, ठेकेदारांच्या मजुरांना राहण्यासाठी, पार्किंगसाठी ...