वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होऊन बराच काळ लोटला आहे. परंतु नागपूर महापालिकेच्या वित्त विभागातील अधिकाऱ्यांना अजूनही जीएसटीचे नियम व अटी समजू शकलेल्या नाहीत. त्यामुळेच तीन कोटी रुपयापेक्षा अधिकच्या फाईलच्या जीएसटी व व्हॅटशी संबंधित प्रकरणात सल्ला घे ...
शहरातील मालमत्ता कर वसुलीबाबत सर्व झोनला दिलेले कर वसुलीचे ९० टक्के उद्दिष्ट ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करा, अन्यथा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी गुरुवारी समितीच ...
आपली बस प्रकल्पांतर्गत शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची शहर बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पाच ऑपरेटरवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या इन्टीग्रेटेड मल्टी मॉडेल ट्रान्झिट सिस्टम( डिम्टस्)कंपनी अपयशी ठरली आहे. करारातील तरतुदीनुसार बसची साफस ...
नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाचा २०१९-२० या वर्षाचा २८१.९९ कोटींचा अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी बुधवारी परिवहन समिती सभापती जितेंद्र कुकडे यांच्याकडे सादर केला. ...
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत ६५ ते ७० मीटर उंचीच्या टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. दुसरीकडे ३० वर्षे जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक असतानाही महापालिके कडे इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणारी स्वतंत्र यंत्रणा नाही. ...
महापालिकेच्या तिजोरीची जबाबदारी स्थायी समिती अध्यक्षाकंडे असते. २०१९-२० या वर्षासाठी अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया आज मंगळवारी होत आहे. अध्यक्षपदासाठी भाजपाने प्रदीप पोहाणे यांच्या नावाची घोषणा आधीच केली आहे. निवडणूक प्रक्रियेनंतर त्यांच्याकडे अधिकृत ...