महापालिका प्रशासन व कंत्राटदार यांच्यात थकीत बिलावरून अनेकदा वाद निर्माण झाला. परंतु आता महापालिका कंत्राटदार संघटना व कंत्राटदार यांच्यातील वाद पुढे आला आहे. वाद विकोपाला गेल्याने प्रकरण पोलिसात केले. बिल मिळत नसल्याने संघटनेचे अध्यक्ष विजय नायडू या ...
धंतोली परिसरातील यशवंत स्टेडियमलगतच्या पटवर्धन ग्राऊं ड येथील आपली बसच्या डेपोत रविवारी रात्री १० च्या सुमारास सशस्त्र अज्ञात १०-१२ गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी घुसून २० बसच्या काचा फोडल्या तसेच सुरक्षा रक्षकाला काठीने जबर मारहाण केली. जो दिसेल त्याला ...
महापालिकेची परवानगी न घेताच होळीसाठी झाडे तोडाल, तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. कायद्यानुसार बेकायदा वृक्षतोडीबद्दल एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, तसेच एक हजार ते पाच हजार रुपये एवढा दंडही होऊ शकतो. बेकायदा वृक्षतोड आ ...
नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने महापालिकेच्या परिवहन विभागाकडे २३४ बसेसची मागणी केली आहे. १० व ११ एप्रिलला या बसेस उपलब्ध करावयाच्या आहेत. ...
शहर स्वच्छ व सुंदर असावे, स्वच्छ शहराच्या यादीत अव्वल क्रमांक यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील अनेक रस्त्यांच्या बाजूला प्लास्टिकच्या कचराकुंड्या (डबे) लावल्या. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा, यासाठी दोन कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. क ...
मार्च ते जून या कालावधीत नागपूर शहराला ८२ द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे. पेंच व कन्हान नदीत पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. मध्य प्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्याने कन्हान नदीवरील कोच्छी जवळील बंधाऱ्यातून शहराला होणारा पाणीपुरवठा संकटात आला आहे. चौराई धरणातू ...
शहरात आगीची घटना घडल्यानंतर होणारी धावपळ टाळण्यासाठी व वेळीच आग आटोक्यात यावी यासाठी अग्निशमन विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी ११६ हायड्रन्ट लावण्याचे प्रस्तावित आहे. परंतु याबाबतच्या चारदा निविदा काढूनही कंत्राटदारांचा प् ...
लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच निवडणूक विभाग कामाला लागला आहे. यासाठी शहर व जिल्ह्यात ४० हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांची गरज भासणार आहे. यात महापालिकेतील १४०० कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ...