सौर ऊ र्जा यंत्र बसवून नागरिकांना ऊ र्जा बचत करण्याचा संदेश दिला जातो. परंतु याच महापालिका मुख्यालयात राजकीय पक्षांना उपलब्ध करून दिलेल्या कक्षात ऊ र्जेचा अपव्यय सुरू आहे. ...
राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने झोनस्तरावर पथक गठित केले होते. २३ जून २०१८ पासून प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कारवाईला सुरुवात करण्यात आली. २५ मार्च २०१९ पर्यंत एकूण ६५१ प्रकरणात ३ ...
महापालिकेच्या स्थायी समितीने मालमत्ता विभागाला २०१८-१९ या वर्षात कर वसुलीचे ५०९ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. परंतु प्रयत्न करूनही २५ मार्चपर्यंत मालमत्ता करातून १९१ कोटींचा महसूल जमा झाला. ३१ मार्चला पाच दिवसांचाच कालावधीत शिल्लक असल्याने आता ३१८ कोटी ...
गेल्या दीड वर्षापासून कचऱ्यावरील प्रक्रिया ठप्प आहे. भांडेवाडी येथे कचरा साठविला जातो. बायोमायनिंगची प्रक्रिया गत काळात सुरू केली. दुसरीकडे ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रि या करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. परंतु कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाबा ...
बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्यांची नागपुरात आयात होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने लकडगंज झोन क्षेत्रात दोन ठिकाणी धाडी घालून ३५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. ‘लोकमत’ने बंदी असूनही शहरात प्लास् ...
नागपूर महापालिकेने आधुनिक पद्धतीच्या सार्वजनिक शौचालयाची निर्मिती केली. पण गेल्या वर्ष दीड वर्षापासून या शौचालयाला महापालिके ने लॉक करून ठेवले आहे. त्यामुळे रात्रीला हे शौचालय दारुड्यांचे अड्डे बनले आहे. आता शौचालयाची नासधूस व्हायला लागली आहे. ...
लक्ष्मीनगर झोनमध्ये १३ महिन्याच्या कालावधीत केवळ एकाच नागरिकाने फूटपाथवर कचरा टाकला. ही ओळ ऐकून अ़नेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल व झोन खरोखरच किती ‘स्वच्छ’ आहे याचे चित्र डोळ्यासमोर रंगविणे सुरू झाले असेल. ...