लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार असूनही पक्ष विरोधी कारवाया केल्याने महापालिकेतील बसपाचे गटनेते मो. जमाल मो. इब्राहीम यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना गटनेतेपदावरून बरखास्त करण्यात यावे, अशा आशयाचे पत्र बसपाचे प्रदेश अध्यक्ष स ...
तोतलाडोह धरणामधील पाण्याचा ‘डेड स्टॉक’ कमी झाला आहे. शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ४० ते ४५ एमएलडीने घट झाली आहे. शहरात पाण्याची समस्या आहे. नागरिक त्रस्त आहेत. सहा महिन्यापूर्वी डिसेंबर महिन्यात सभागृहात पाणीटंचाईवर चर्चा झाली. परंतु जलप्रदाय विभागा ...
नागपूर शहरात ४३४ झोपडपट्ट्यात आहेत. शासन निर्णयानुसार झोपडपट्टीधारकांना मालकीपट्टे वाटपासाठी ५० झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात महापालिकेच्या जागेवरील ११ झोपडपट्ट्यांचा समावेश असून यातील ५०० झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप करण्याची प्रक्रिय ...
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी १० विशेष समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली. गेल्या वर्षभरातील चांगल्या रिपोर्ट कार्डचा विचार करता पाच विद्यमान सभापतींची फेरनिवड करण्यात आली आहे. यात परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, शिक्षण सभापती दिलीप द ...
नागपूर महापालिका व नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विविध योग मंडळ व संस्थांच्या सहकार्याने २१ जून रोजी यशवंत स्टेडियम येथे विश्व योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी महापौर नंदा जिचकार यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा ...
शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊ नही थकीत कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांची विक्री सुरू केली आहे. काही मालमत्तांना लिलावात प्रतिसाद मिळाला नाही, अशा मालमत्ता आपल्या नावावर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रस् ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ग्रीन बसचे संचालन आता नागपुरात होण्याची शक्यता दिसत नाही. एमआयडीसी येथील डेपोत उभ्या असलेल्या ३० पैकी २९ ग्रीन बसेस स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने बंगळुरु येथील कारखान्यात परत नेल ...
महापालिकेच्या ‘आपली बस’च्या ताफ्यातील स्टॅन्डर्ड व मिनी बस अशा एकूण ४३१ बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्यात येतील. नवीन ५० मिडी बसेस, इलेक्ट्रीकवर धावणाऱ्या पाच तेजस्विनी बसेस, नवीन बस डेपो, दिव्यांगांना व शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत प्र ...