लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांनी खाऊगल्लीची संकल्पना बजेटमध्ये ठेवली होती. रमण विज्ञान केंद्रासमोरील जागेची निवड करण्यात आली होती. ८० लाख खर्च करून येथे प्लॉस्टिकचे डोम तयार करण्यात आले. लाखो रुपये खर्चून टाईल्स लावण्यात आल्या, आ ...
शहरातील डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांना पकडण्यासाठी आलेल्या तामिळनाडूतील पथकावर मंगळवारी जरीपटक्यातील बँक कॉलनीमध्ये हल्ला झाला. यात सहा सदस्य जखमी झाले होते. ही घटना मनपाचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे आणि अपर आयुक्त राम जोशी यांनी गंभीरपणे घे ...
सुमारे दोन महिन्यानंतर महापौर आरक्षणाची सोडत काढण्याची शक्यता आहे. यानंतरच कुठल्या प्रवर्गाचा महापौर असेल हे निश्चित होईल. मात्र अशा स्थितीत विद्यमान महापौर नंदा जिचकार यांना कार्यकाळ वाढवून हवा आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य शासनाला पत्र लिहून मागणी ...
शहरात सुरू असलेला पाणीटंचाईचा फटका मनपाच्या वाचनालयालाही बसला आहे. वाचनालयातील पाणी संपल्यामुळे ग्रंथपालांनी विद्यार्थ्यांना स्वत:च पाण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्या आहे. ...
जीपीएस घड्याळीद्वारे हजेरी लावून वेतन काढण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत. जीपीएस घड्याळीच्या त्रुटीमुळे ऑन ड्युटी असूनही ८० ते ९० टक्के कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ निर्माण झाल्याचे समोर आले ...
२०२० साली शहराचा नवा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्याला तयार करताना प्रत्येक बाबीवर लक्ष देता यावे, यासाठी सत्तापत्र नेते संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्य व अधिकाऱ्यां ...
शहरात डुकरांचा वाढलेला हैदोस पाहता मनपा कांजीहाऊस विभागाने तामिळनाडूच्या पथकाची मदत घेतली आहे. या पथकातील २१ सदस्यांनी सोमवारी शहरातील भिवसन खोरी, के.टी. नगर, गिट्टीखदान परिसरातून डुकरांना पकडले. ...
मान्सून रुसल्याने प्रकल्पांनी तळ गाठला आहे. यामुळे शहराच्या ८० टक्के भागामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सत्तापक्षाने घेतला आहे. विरोधी पक्षातील सदस्यांसोबत चर्चा न करता हा निर्णय परस्पर झाल्याने विरोधी बाकावरून प्रचंड असंतोष व्यक्त होत आ ...