लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शाडू व शेणाच्या मूर्ती नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरातील कस्तूरचंद पार्कसह इतर ठिकाणी या मूर्ती विक्रेत्यांना महापालिका नि:शुल्क जागा उपलब्ध करणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी दिली. ...
नागपूर स्थायी समितीचाही विकासाचा मानस आहे. पण तिजोरीत निधीची वानवा असल्याने महापालिक ा प्रशासनाकडून फाईल मंजुरीला अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच आहे. ...
सेवा हक्क कायद्यानुसार पुरेशा व वाजवी कारणांशिवाय लोकसेवा देण्यात कसूर करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर ५०० ते ५००० हजारापर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. ...
स्वच्छता कराच्या नावाखाली दर महिन्याला सर्वसामान्य नागरिकांकडून ६० रुपये वसूल केले जात आहे. शुल्क वसुली अन्यायकारक असल्याने ती रद्द करावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केली आहे. ...