लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गणरायाचे आगमन पाच दिवसावर आले असतानाही महापालिकेची झोनस्तरावर यंत्रणा सक्षमपणे कार्यरत नसल्याने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...
शहरातील कचरा संकलन योग्यप्रकारे व्हावे,यासाठी दोन स्वतंत्र कंपन्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शहरात कचरा संकलनाची नवी यंत्रणा कार्यरत होण्याची शक्यता आहे. ...
आयनॉक्स पूनम मॉलच्या मालकाने न भरलेला एकूण २३ कोटी रुपये संपत्ती कर आणि त्यापोटी लावण्यात आलेला १३ कोटी रुपये दंड, असे एकूण ३६ कोटी रुपये कर वसूल करण्याची तयारी मनपाने सुरू केली असल्याचे समजते. ...
सद्यस्थितीत मनपातील सुमारे ३५ टक्के पदे रिक्त आहेत. नवीन पदांची भरती बंद असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच परत कामावर घेण्यात येत आहे.माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. ...
नवीन नगरसेवकांच्या तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याचा आरोप सत्तापक्ष व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला. यावर सत्तापक्ष नेते संदीप जोशी संतप्त झाले. निर्देशांची दखल घेतली जात नसतानाही आम्ही जाब विचारायचा नाही का, असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला. ...