महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांच्या वेतनातून दरमहा भविष्य निधीची कपात करण्यात येते. मागील तीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली ५४ कोटींची रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात वळती करण्यात आलेली नाही. ...
डिसेंबर २०२० पर्र्यंत नागपूर शहरातील सर्व भागाला २४ तास पाणीपुरवठा केला जाईल. सोबतच शहराला टँकरमुक्त करू, असा विश्वास जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी मंगळवारी व्यक्त केला. ...
टाटा ट्रस्ट तीन वर्षात २६ आरोग्य केंद्रांचे अत्याधुनिकीककरण करणार आहे. यातील १८ केंद्रांचे अपग्रेडेशन करण्यात आले. परंतु उर्वरित आठ केंद्रांसाठी महापालिकेकडून जागा उपलब्ध न झाल्याने अपग्रेडेशनचे काम थांबले आहे. ...
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे जय जवान जय किसान संघटनेच्यावतीने गुरुवारी कचरा उठाओ आंदोलन करण्यात आले. ...
महापालिकेत राडा केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह १५ ते २० काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध सदर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. ...
तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्प काठोकाठ भरले आहे. त्यानंतरही नागपूर शहराला १० दलघमी पाणी कमी मिळणार आहे. पाण्याचे महत्त्व कळावे व पाण्याची नासाडी कमी व्हावी, या हेतूने महाराष्ट्र जल संसाधन नियोजन प्राधिकरणाने नागपूर शहरासाठी १७२ दलघमी पाणी आरक्षित केल ...
शहराला सुंदर करण्यासाठी २०१६ पासून काही ठिकाणी कारंजे लावण्यात आले. परंतु त्यातील अनेक कारंजे बंद आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे मनपाने सर्वच कारंजे सुरू असल्याचा माहितीच्या अधिकारात दावा केला आहे. ...