भांडेवाडी येथे कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून कम्पोस्टिंग करणाऱ्या हंजर बायोटेकची यंत्रसामुग्री जुनाट व अकार्यक्षम आहे. कंपनीकडून पुनर्प्रक्रिया करताना कचऱ्याचे आकडे फुगविण्यात आले आहे. यात घोटाळा असल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. ...
सद्यस्थितीत होत असलेले वातावरण बदल आणि दिवसेंदिवस वाढते तापमान ही अतिशय चिंतेची बाब आहे. तसेच कचरा हीदेखील शहरापुढील मोठी समस्या आहे. मात्र, ओल्या कचऱ्यापासून जैविक खतनिर्मिती करणे हा उद्योग अत्यंत कमी खर्चात सुरू करता येतो. याचा लाभ महिलांना घेता या ...
नागरिकत्व दुरुस्ती कायदा व काश्मीर मधील कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने अभिनंदन प्रस्ताव मांडला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्र ...
लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी कळमना चिखली रोड येथील गोदावरी पॉलिमर्स येथे छापा घालून ५० हजार रुपये किमतीचे ४०८ किलो प्लास्टिक जप्त केले. ...
केंद्रीय नीती आयोगाने नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाला १०० इलेक्ट्रीक बस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. पहिल्या टप्प्यात यातील ४० बस लवकरच ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल होत आहे. ...
सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, भविष्य निर्वाह निधी योजना, अंशदान पेन्शन योजना खात्यात जमा न केलेली रक्कम आणि महागाई भत्ता अशी जवळपास ५२७ कोटींची नागपूर महापालिकेतील थकबाकी आहे. ...