लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर महानगर पालिका

नागपूर महानगर पालिका, मराठी बातम्या

Nagpur municipal corporation, Latest Marathi News

नागपुरात मास्क न लावणाऱ्या २३७ नागरिकांना दंड - Marathi News | 237 citizens fined for not wearing mask in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मास्क न लावणाऱ्या २३७ नागरिकांना दंड

Not wearing mask action, Corona Virusमहापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार २३७ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लाख १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. ...

नागपूर मनपाला ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार - Marathi News | Nagpur Municipal Corporation receives ‘Star Municipal Leadership’ award | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपाला ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार

Nagpur News, Nagpur Municipal Corporation नागपूरकरांना ऊर्जा बचतीचा संदेश देणाऱ्या नागपूर महापालिकेचा ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’कडून ऊर्जा बचत गटातील यंदाचा ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ...

आपली बसची काही दिवस प्रतीक्षाच! - Marathi News | Just wait a few days for Apli bus! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आपली बसची काही दिवस प्रतीक्षाच!

Apli Bus, Nagpur News मागील साडेसहा महिन्यांपासून बंद असलेली आपली बस (शहर बस) सुरू करण्याचा प्रस्ताव परिवहन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. परंतु बस सुरू होण्याची आणखी काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे. शहर बस सुरू करायची की नाही याबाबतचा न ...

नागपुरात महात्मा गांधींच्या प्रतिमांची उपेक्षा - Marathi News | Ignoring the images of Mahatma Gandhi in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महात्मा गांधींच्या प्रतिमांची उपेक्षा

शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी महात्मा गांधीं यांचे पुतळे स्थापित करण्यात आले आहेत. मात्र त्यांच्या देखभालीकडे महानगरपालिकेचे लक्ष नाही. यामुळेच या प्रतिमा आज दयनीय अवस्थेत दिसत आहेत. ...

आपली बस कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून वेतन नाही - Marathi News | Apali bus staff has not been paid for six months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आपली बस कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून वेतन नाही

कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता ‘आपली बस’ सेवा मार्च २०२० पासून बंद आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना सहा महिन्यापासून वेतन नसल्याने ३ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

मुंढे गेले, पुराव्यासह आरोप करणारे गप्प झाले! - Marathi News | The heads went, the accusers with evidence went silent! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंढे गेले, पुराव्यासह आरोप करणारे गप्प झाले!

मुंढे यांची बदली होताच पुराव्यासह आरोप करणारे गप्प का झाले, सभागृहात महापौरांनी दिलेल्या निर्देशांचे काय झाले, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. ...

आता प्रत्येक झोनमध्ये फिरते कोविड चाचणी केंद्र - Marathi News | Covid test center now circulates in each zone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता प्रत्येक झोनमध्ये फिरते कोविड चाचणी केंद्र

नागपूर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांची कोविड चाचणी व्हावी यासाठी नागरिकांना त्यांच्या परिसरात सहजतेने चाचणीची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. त्याकरिता मनपातर्फे प्रत्येक झोनमध्ये फिरत्या कोविड चाचणी केंद्राची सुविधा करण्यात आली आहे. ...

हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या संवर्धनासाठी नियम निश्चित केले का? - Marathi News | Have rules been laid down for the conservation of Heritage Kasturchand Park? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या संवर्धनासाठी नियम निश्चित केले का?

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झालेल्या सिव्हिल लाईन्स येथील हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या संरक्षण व संवर्धनाकरिता विशेष नियम तयार केले का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला केली. ...