महामेट्रोच्या नागपुरातील सात कार्यालयांमध्ये बुधवार, १५ जुलैपासून १५ टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ...
तेलंगणा सरकारने ९ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत वारंगल शहराकरिता मेट्रो नियो प्रकल्पाच्या डीपीआर तयार करण्याचे कार्य महामेट्रोला देण्यात आले. ...
ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सेवा प्रकल्पाला रेल्वे बोर्डाकडून हिरवी झेंडी मिळाली असून, या सेवेंतर्गत मेट्रो रेल्वे ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅकवर १२० किमी वेगाने धावणार आहे. ...
एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून खापरीच्या दिशेने निघालेली मेट्रो रेल्वे काही अंतरावर अचानक थांबविण्यात आली. ट्रेनच्या व्हॅक्युम सर्किट ब्रेकरमध्ये (व्हीसीबी) (विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा) बिघाड झाल्याने ट्रेन थांबविण्यात आली. ...
महामेट्रो नागपूरच्या प्रकल्पांतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. चेन्नई येथून निघालेले माझी मेट्रोचे कोचेस दहा दिवसांच्या प्रवासानंतर मंगळवारी नागपुरात पोहोचले. कोचेसचे आगमन पाहून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. ...