मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी अधिसूचना काढून बरखास्तीवर अधिकृत शिक्कामोर्तब केल्याने १९३६ मध्ये स्थापन झालेल्या नासुप्रचे प्राधिकरणाचे अधिकार संपुष्टात आले आहे. ...
राज्य सरकारने नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सत्यव्रत दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली आहे. ...
नागपूर शहराचे नियोजन प्राधिकरण असलेल्या नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)चे महापालिकेत विलीनीकरण करून नासुप्र बरखास्त करण्याच्या नगर विकास विभागाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. ...
नागपूर सुधार प्रन्यासचे महानगर पालिकेत विलिनीकरण करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया नासुप्र सभापती आणि मनपा आयुक्त यांनी वेगाने करावी. शासनाने दिलेल्या मर्यादेपर्यंत हे विलिनीकरण झाले पाहिजे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिले. ...
राज्य सरकार वेळोवेळी नागपूर सुधार प्रन्यास बंद करण्याची वक्तव्ये करीत असून त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचा अवमान होत आहे असा दावा नासुप्रच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ...
शहरात दोन विकास संस्था कार्यरत असल्यामुळे अनेकदा विकास कामांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो. त्यामुळेच शहरात एकच विकास संस्था असावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांकडून केली जात आहे. त्यांची ही मागणी पूर्ण होण्याची वेळ आता जवळ आली आहे. मुंबईतील स ...
मानेवाडा येथील लाडीकर ले-आऊट नागरिक विकास समितीमधील भूखंड क्रमांक १५,१६,१७,१८ (पार्ट) या भूखंडावर बांधण्यात आलेले श्री राम सेलिब्रेशन व्यावसायिक उद्देशाने वापरण्यात येत होते. भूखंडधारकाने या सभागृहाचा बांधकाम नकाशा मंजूर न करून घेतल्याने ३ जून ते ५ ज ...