lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर सुधार प्रन्यास

नागपूर सुधार प्रन्यास

Nagpur improvement trust, Latest Marathi News

नासुप्रचा अर्थसंकल्प ३११ कोटींचा : विकास कामांवर होणार ३०८ कोटी खर्च - Marathi News | NIT budget is Rs. 311 crore: Rs.308 crore will be spent on development works | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नासुप्रचा अर्थसंकल्प ३११ कोटींचा : विकास कामांवर होणार ३०८ कोटी खर्च

नागपूर सुधार प्रन्यासचा सन २०२०-२१ या अर्थिक वर्षाचा ३११.३० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. यात सुरुवातीची शिल्लक २.३६ कोटी रुपये, भांडवली जमा १९८.५७ कोटी, महसुली जमा ८०.६६ कोटी आणि अग्रीम व ठेवी जमा २९.७० कोटी रुपयांचा समावेश आहे. ...

नासुप्र बरखास्तीवर सरकारची अंतिम भूमिका काय? हायकोर्टाची विचारणा - Marathi News | What is the final role of the government on the dissolved of NIT? Asking the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नासुप्र बरखास्तीवर सरकारची अंतिम भूमिका काय? हायकोर्टाची विचारणा

नागपूर सुधार प्रन्यास बर्खास्त करण्याविषयी राज्य सरकारची अंतिम भूमिका काय आहे अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी केली व यावर दोन आठवड्यात ठोस उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...

नासुप्रवरून मनपात ‘राजकारण’ :  सत्ताधारी विरोधकात आरोप-प्रत्यारोप - Marathi News | 'Politics' from NIT: Accusations against the ruling opposition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नासुप्रवरून मनपात ‘राजकारण’ :  सत्ताधारी विरोधकात आरोप-प्रत्यारोप

निवडणुकीपूर्वी बरखास्तीबाबत निर्णय जाहीर के ला. परंतु तो नासुप्र कायद्याला धरून नाही. २७ ऑगस्ट २०१९ च्या शासन आदेशातही स्पष्टता नाही. भाजपने शहरातील लोकांची फसवणूक केली, असा आरोप गुरुवारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या विशेष सभेत केला. ...

नासुप्रला पुनर्जिवीत करण्याचा मुद्दा : भाजपात वाढली अस्वस्थता, बोलावली विशेष सभा - Marathi News | Issue of revitalization of NIT: BJP has increased unrest, convened special meetings | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नासुप्रला पुनर्जिवीत करण्याचा मुद्दा : भाजपात वाढली अस्वस्थता, बोलावली विशेष सभा

नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) ला पुन्हा नियोजन प्राधिकरणाच्या रुपाने मंजुरी प्रदान करण्यात आल्यामुळे महापालिकेच्या सत्तारुढ भाजपासोबत पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ...

नासुप्रला पुन्हा नियोजन प्राधिकरण केल्यास रस्त्यावर उतरू - Marathi News | If NIT become planning authority , we will come on the road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नासुप्रला पुन्हा नियोजन प्राधिकरण केल्यास रस्त्यावर उतरू

नासुप्रची पुन्हा नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केल्यास याविरोधात शहरातील नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा महापौर संदीप जोशी व भाजपचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रवीण दटके यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषेदत दिला. ...

नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीची लीज रद्द - Marathi News | Land lease canceled for Nagpur Citizen Co-operative Hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीची लीज रद्द

नागपूर सुधार प्रन्यासने उत्तर अंबाझरी मार्गावरील नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीचा लीज करार रद्द केला आहे. यासंदर्भात ३ जानेवारी रोजी आदेश जारी करण्यात आला आहे. ...

गुंठेवारी विकासाचे अधिकार नासुप्रला परत द्या : विकास ठाकरे यांची विधानसभेत मागणी - Marathi News | Give back Gunthewari development rights to NIT: Vikas Thakre demands in the Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुंठेवारी विकासाचे अधिकार नासुप्रला परत द्या : विकास ठाकरे यांची विधानसभेत मागणी

नागपूर शहरातील गुंठेवारीअंतर्गत येणाऱ्या ५७२ व १९०० ले-आऊटमधील भूखंडांचे नियमितीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यास महापालिका सक्षम नाही. ...

बरखास्तीच्या अर्धवट निर्णयामुळे नासुप्रची कोंडी - Marathi News | NIT's dilemma due to partial dissolved decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बरखास्तीच्या अर्धवट निर्णयामुळे नासुप्रची कोंडी

नागपूर शहरातील अभिन्यास नियमितीकरण करण्याची जबाबदारी महापालिकेकडे सोपविण्यात आल्याने नासुप्रच्या तिजोरीत जमा होणारा महसूल जवळपास बंद झाला आहे. त्यातच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एनएमआरडीए) खर्च नासुप्रला करावा लागत असल्याने नासुप्र प्रशा ...