lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच

नागपूर जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच

Nagpur district additional consumer forum, Latest Marathi News

ग्राहक मंच : आदेशांची अवमानना, दोघांना कारावास - Marathi News | Consumer Forums: Contempt of orders, imprisonment for both | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक मंच : आदेशांची अवमानना, दोघांना कारावास

अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने मूळ तक्रारीतील प्रतिवादी प्रशांत मेश्राम व भीमराव मेश्राम यांना आदेशांची अवमानना केल्यामुळे प्रत्येकी दोन वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड , अशी शिक्षा सुनावली. ...

ग्राहक मंचचा आदेश : ग्राहकाचे ३.५४ लाख रुपये १८ टक्के व्याजाने परत करा - Marathi News | Consumer Forum Order: Refund the customer at Rs 3.54 lakh at 18 percent interest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक मंचचा आदेश : ग्राहकाचे ३.५४ लाख रुपये १८ टक्के व्याजाने परत करा

तक्रारकर्त्या ग्राहकाचे ३ लाख ५४ हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने न्यू वैष्णवी लॅन्ड डेव्हलपर्स अ‍ॅन्ड प्रोमोटर्सला दिला आहे. ...

ग्राहक मंच : ग्राहकाला फसविणाऱ्या दि कंट्री क्लब इंडियाला दणका - Marathi News | Consumer Forums: The Country Club India hammered who deceiving customer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक मंच : ग्राहकाला फसविणाऱ्या दि कंट्री क्लब इंडियाला दणका

अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात ग्राहक हिताचे आदेश जारी करून मुंबई येथील दि कंट्री क्लब इंडिया या कंपनीला दणका दिला आहे. ...

ग्राहक मंचचा आदेश : तक्रारकर्त्यांचे एक लाख रुपये १५ टक्के व्याजासह परत करा - Marathi News | Consumer forum order: Pay one lakh rupees with the interest to the complainant with 15% interest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक मंचचा आदेश : तक्रारकर्त्यांचे एक लाख रुपये १५ टक्के व्याजासह परत करा

तक्रारकर्त्या ग्राहकांचे एक लाख रुपये १५ टक्के व्याजासह परत करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने गृह छाया बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स व भागीदारांना दिला आहे. तसेच, तक्रारकर्त्यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १५ हजार व तक्रा ...

मॉडर्न सिटी बिल्टकॉनला ग्राहक मंचचा दणका - Marathi News | Consumer Forum hammered to Modern City Builtcon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॉडर्न सिटी बिल्टकॉनला ग्राहक मंचचा दणका

अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात ग्राहक हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मॉडर्न सिटी बिल्टकॉन कंपनीला दणका बसला. हे प्रकरण मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी निकाली काढले. तक्रारकर्त्या ग्राहक ...

ग्राहक मंचचा आदेश : भूखंडाचे विक्रीपत्र करून द्या, अन्यथा तीन लाख परत करा - Marathi News | Order for Consumer forum: do sale deed of the plot, otherwise return three lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक मंचचा आदेश : भूखंडाचे विक्रीपत्र करून द्या, अन्यथा तीन लाख परत करा

उर्वरित रक्कम स्वीकारून तक्रारकर्त्या ग्राहकाला त्याने खरेदी केलेल्या भूखंडाचे विक्रीपत्र करून द्या किंवा त्याचे तीन लाख रुपये १५ टक्के व्याजासह परत करा, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने मार्सलॅन्डस् डेव्हलपर्सला दिला आहे. ...

ग्राहक मंचचा आदेश : ग्राहकाचे २.७२ लाख २४ टक्के व्याजासह परत करा - Marathi News | Consumer forum order: Return the customer's 2.72 lakh 24 percent interest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक मंचचा आदेश : ग्राहकाचे २.७२ लाख २४ टक्के व्याजासह परत करा

ग्राहकाचे २ लाख ७२ हजार ९३६ रुपये २४ टक्के व्याजासह परत करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने मॉ वैदेही बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सला दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून ५ हजार अश ...

स्पाईस जेटला ग्राहक मंचचा दणका : ५५ हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश - Marathi News | Hammered to Spice Jet by consumer forum: Rs 55 thousand compensation order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्पाईस जेटला ग्राहक मंचचा दणका : ५५ हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश

अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दोन ग्राहकांची तक्रार अंशत: मंजूर करून त्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासापोटी ५० हजार आणि तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार अशी एकूण ५५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश स्पाईस जेट या विमान सेवा कंपनी ...