नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस, काँग्रेस, भाजपा, शिवसेना विकास आघाडीच्या व भाजपाच्या प्रभाग क्र. तीनच्या नगरसेवक भाग्यश्री गौरव पगार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कैला ...
माहूर शहर व तालुक्यातील सर्वधर्मीय,सामाजिक संघटनांनी शेकडो पुराव्यासह १२ मार्च पासून नामफलक उभारण्याच्या मागणीच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरु केला असला तरी नगरपंचायत प्रशासनाने या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही़ त्यामुळे गुरूवारी माहूर कडकडीत बंद करण् ...
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयासाठी अनुदान दिले जाते; परंतु शहरातील बहुतांश नागरिकांनी शौचालये न बांधताच पहिला हप्ता उचलल्याचे उघड झाले आहे. पालिकेने सर्व्हेक्षण केले असता ४६ लोक यामध्ये दोषी आढळले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्य ...
कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे कणकवलीतील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे चित्र दिसत आहे. ...
मालेगाव : शहरासाठी उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर व्हावी मन म्हणून १ कोटी ३४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली , मात्र गेल्या अनेक दिवसापासून मालेगावला विकासासाठी आलेला सव्वादोन कोटींचा निधी तसाच पडून आहे. ...
नगरपंचायतीत शिवसेना- भाजपा युतीच सत्ता असताना विषय समित्या सभापतिपदाच्या निवडणुका बिनविरोध करताना ऐनवेळी भाजपाने शिवसेनेला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन चार पैकी दोन सभापतिपदे पदरात पाडून घेतली आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस यांन ...