पालिकेचे मुख्यलिपिक रमेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली सफाई व इतर कामगारांनी शिवाजी चौकात लावलेले अनाधिकृत राजकीय पक्षांचे काही बॅनर्स काढून घेण्याची समज संबंधिकांना दिली. नगरपालिकेच्या जिजामाता व्यापारी संकुल या शासकीय इमारती वरील राजकीय पक्षाचे नेते व ...
रत्नागिरी नगर परिषदेत येत्या काही काळात नगराध्यक्ष पदावरून राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. विद्यमान नगराध्यक्ष राहुल पंडित यांना पक्षाने दिलेली २ वर्षांची मुदत डिसेंबर २०१८ मध्ये संपणार आहे. ...
येथील नगरपरिषदेत शासनाकडूनप्राप्त विकास निधी प्रशासकीय दिरंगाईमुळे अखर्चित असून याबाबत नगराध्यक्ष नयना शैलेश ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
मालेगाव: येथील नगर पंचायतच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रेखा अरुण बळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. ...
मालेगाव नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी निवडणूक तारीख घोषित होताच काही नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे नगर पंचायतीमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...