लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२

नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२

Nagar panchayat election result 2022, Latest Marathi News

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायंतीच्या निवडणुकांचे निकाल १९ जानेवारीला जाहीर होत आहेत. या निकालात कोण कुणाला धक्का देणार, स्थानिक पातळीवर कोणती राजकीय समीकरणं पाहायला मिळणार, दिग्गजांची प्रतिष्ठा राखली जाणार का, याबद्दल उत्सुकता आहे.
Read More
Nagar Panchayat Election Result: “शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी निकालात भाजपाच नंबर १” - Marathi News | Nagar Panchayat Election Result: "Shiv Sena, NCP, Congress fought together but BJP No. 1 in the result" Says Keshav Upadhye | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी निकालात भाजपाच नंबर १”

भाजपाला २०१७ मध्ये ३४४ जागा मिळाल्या होत्या तर यंदाच्या निकालात ४१७ जागा पटकावल्या आहेत ...

वैभववाडी नगरपंचायतीत भाजपने सत्ता राखली - Marathi News | Nagar Panchayat Election Results 2022 BJP retained power in Vaibhavwadi Nagar Panchayat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैभववाडी नगरपंचायतीत भाजपने सत्ता राखली

शिवसेनेच्या पदरात ५ जागा पडल्या असून तीन अपक्षांमध्ये एक भाजप पुरस्कृत उमेदवार ...

Nagar Panchayat Election Results 2022 LIVE : राज्यातील नगरपंचायतींवर कोणाची सत्ता? कुणी किती जागा जिंकल्या? वाचा एका क्लिकवर - Marathi News | Nashik Jalgaon Ahmednagar Jalna Chandrapur Amravati Nagar Panchayat Election Result 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE : नगरपंचायतींवर कोणाचा झेंडा? कोणाला किती जागा? जाणून घ्या...

Nagar Panchayat Election Results 2022 LIVE: या निकालाने कोणत्या नगरपंचायतीत सत्तांतर होते व कोठे सत्ता कायम राहते हे जाणून घेण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

Nagar Panchayat Election Results 2022 : लाखनी नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा ताबा - Marathi News | Nagar Panchayat Election Results 2022: NCP victory in Lakhni Nagar Panchayat | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Nagar Panchayat Election Results 2022 : लाखनी नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा ताबा

लाखनी नगरपंचायतीत १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यात, राष्ट्रवादीने ८ जागा जिंकल्या, भाजपला ६ जागा मिळाल्या तर, काँग्रेसला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले.  ...

Nagar panchayat election result 2022: लोहाऱ्यात शिवसेना- राष्ट्रवादी आघाडीचा कॉंग्रेसला धोबीपछाड; १७ पैक्की ११ जागांवर दणदणीत विजय - Marathi News | Nagar panchayat election result 2022: Shiv Sena-NCP alliance defeats Congress in Lohara; 11 out of 17 seats won by huge margin | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Nagar panchayat election result 2022: लोहाऱ्यात शिवसेना- राष्ट्रवादी आघाडीचा कॉंग्रेसला धोबीपछाड; १७ पैक्की ११ जागांवर दणदणीत विजय

Nagar panchayat election result 2022: या निवडणूकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी विरुध्द काँग्रेस अशी दुरंगी लढत झाली. ...

नेता आमचा लय पावरफुल्ल, वैभववाडीत अपक्ष विजयी उमेदवाराची दणक्यात मिरवणूक; जेसीबीतून गुलाल-पुष्पवृष्टीची उधळण - Marathi News | Nagar Panchayat Election Results 2022 Rohan Jayendra Ravrane wins Vaibhavwadi Nagar Panchayat elections, Gulal spill from JCB | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नेता आमचा लय पावरफुल्ल, वैभववाडीत अपक्ष विजयी उमेदवाराची दणक्यात मिरवणूक; जेसीबीतून गुलाल-पुष्पवृष्टीची उधळण

उमेदवारीबाबत समझोता होऊ न शकल्याने आमदार नीतेश राणेंनी दोघांनाही अपक्ष लढण्यास सांगितले होते. त्यामुळे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. ...

Nagar Panchayat Election Results 2022 : सेलू नगरपंचायतीत भाजपला घवघवीत यश - Marathi News | nagar panchayat election 2022 : BJP victory in Selu Nagar Panchayat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Nagar Panchayat Election Results 2022 : सेलू नगरपंचायतीत भाजपला घवघवीत यश

सेलू नगरपंचायत निवडणुकीत भाजपने सहा जागा पटकावल्या आहेत.  ...

यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस, शिवसेनेची मुसंडी; भाजप आली बॅकफूटवर - Marathi News | nagar panchayat election 2022 : congress shiv sena made victory | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस, शिवसेनेची मुसंडी; भाजप आली बॅकफूटवर

जिल्ह्यात भाजपची सत्ता आहे. विधान परिषदेचे सहा आमदार भाजपचे आहे. मात्र या आमदारांना आपल्या मतदारसंघातील नगरपंचायती ताब्यात राखता आल्या नाहीत. याउलट विजयासाठी संघर्ष करीत असलेल्या काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली. ...