नगरभवन, मराठी बातम्या FOLLOW Nagar bhavan, Latest Marathi News
कामकाजासाठी लेखणीचा वापर : संगणकाचा वापर होत आहे कमी ...
महिनाभरापूर्वी काढलेले अतिक्रमणही ‘जैसे-थे’ झाल्याने, पालिकेच्या अतिक्रमण निमुर्लन पथकाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे. ...
फैजपूर पालिकेने शहरातील छत्री चौकात व्यवसाय करणाऱ्या १२ व्यावसायिकांना तसेच धाडी नदीपात्रात वास्तव्य करणाºया ३० रहिवाशांना अशा एकूण ४२ अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याची नोटीस दिल्याने एकच खळबळ उडाली. ...
खामगाव : स्थानिक नगर पालिकेतील पाणी पुरवठा विभागातील बनावट पावत्यांचे प्रकरण निस्तरत नाही तोच, आता कर विभागातील बनावट पावतीचा घोळ उघडकीस आला. ...
बोदवड येथे सफाई कर्मचाºयांचे ‘काम बंद’ आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच ...
बोदवड येथे कर्मचाऱ्यांकडून मुख्याधिकाºयांना निवेदन ...
वीज बिलात होणार ५० टक्के बचत : कंपनी करणार सात वर्षे दुरुस्ती ...
सफाई कर्मचाºयांच्या ‘काम बंद’ आंदोलनामुळे शहरात घाणीचे साम्राज्य ...