Nag Panchami 2022: कालसर्प योगामुळे येणारे दोष दूर करण्यासाठी काही अगदी सोपे घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत. काही सुलभ मंत्र पठणाने प्रतिकूल प्रभाव कमी करता येऊ शकतो. जाणून घ्या... ...
Food And Recipe: पुरणाचे दिंड, गव्हाची खीर या पदार्थांप्रमाणेच नागपंचमीच्या (Nag Panchami Special) दिवशी साळीच्या लाह्यांचेही (popped rice or salichya lahya) विशेष महत्त्व आहे. साळीच्या लाह्या या दिवसांत एवढ्या महत्त्वाच्या का? त्याचीच तर ही माहिती. ...
Nag Panchami Special Gavhachi Kheer: नागपंचमीच्या सणाला गव्हाची खीर करण्याची परंपरा अनेक भागांत दिसून येते. ही उत्तम चवीची आणि अतिशय पौष्टिक असणारी गव्हाची खीर करण्याची (How to make wheat kheer) ही बघा पारंपरिक पद्धत. ...