मुंगळा (वाशिम) - मुंगळा येथून जवळच असलेल्या श्री ऋषी महाराज देवस्थान तामकराड ( रेगाव) ता. मालेगाव येथे नागपंचमी निमित्त ७ क्विंटल गव्हाची पुरी व भाजीच्या महाप्रसादाचे वाटप हजारो भाविकांना करून विविध कार्यक्रमाची सांगता झाली. ...
नागपंचमीसाठी प्रसिध्द असलेल्या बत्तीस शिराळा येथील नागरिकांना पूर्वीप्रमाणेच नागपूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. ...