Nag Panchami 2025: नागपंचमीला महाकालेश्वर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागते, कारण श्रावण मास त्यात नागपंचमी हा दिवस मंदिराच्या दृष्टीने असतो खास! ...
Nag Panchami श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला हा सण साजरा केला जातो. श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवेगार गालीचे तयार झालेले असतात. भात लावणीची कामे पूर्ण झालेली असतात. त्यामुळे सर्वजण आनंदी झालेले दिसतात. ...