पावसाळ्याच्या दिवसात तुंबलेल्या नाल्यातील पाणी वस्त्यात शिरण्याचा धोका असतो. याचा विचार करता महापालिकेच्या आरोग्य (स्वच्छता) विभागातर्फे शहरातील २२७ नाले स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यातील २१० नाल्यांतील गाळ, कचरा व वाढलेली झुडपे काढण्यात आली. उर ...
शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छता अभियानाला महापालिकेतर्फे दरवर्षी मे महिन्यात सुरुवात केली जात होती. परंतु यावर्षी मार्च महिन्यात सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे एकाच वेळी तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेला सुरूवात करण्यात आली. ...
नागपूर शहराच्या मधून जाणारी नाग नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या प्रकल्पाच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी राज्य शासनाच्या आर्थिक हिश्श्याला हमी देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाने घेतला. केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचा हा ड्रीम प्रोज ...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे नुकत्याच जाहीर केलेल्या पाणी गुणवत्ता व स्थिती अहवालामध्ये राज्यात संख्येने अधिक नद्या नागपूर जिल्ह्यात आढळल्या आहेत. या नद्या आणि त्यांचे जलस्रोत सर्वाधिक प्रदूषित आढळल्याची नोंदही प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आ ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरू त्थान मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे मंगळवारी घेण्यात आलेल्या बैठकीत राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय (एनआरसीडी) नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या प्रस्तावाला मं ...
नागपूर महानगरपालिकेचा खर्च दररोज वाढत चालला असताना त्या तुलनेत उत्पन्नाची साधने मात्र कमी आहेत. अशातच पुन्हा नाग नदी पुनरुज्जीवन व प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी हालचाली वाढल्या आहेत. २४३४ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी मनपाला १५ टक्के अर्थात ३६५.१० ...