lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रा. एन. डी. पाटील

N D Patil latest news

N d patil, Latest Marathi News

प्रा. एन. डी. पाटील Prof. N D Patil यांचे महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व होते. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले होते. तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले होते. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचे 17 जानेवारी 2022 रोजी निधन झाले. 
Read More
एन. डी. पाटील गेले, आधारवड गेला, महाराष्ट्रावर शोककळा | N. D. Patil Passed Away | Maharashtra News - Marathi News | N. D. Patil gone, Aadharwad gone, mourning over Maharashtra | N. D. Patil Passed Away | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :एन. डी. पाटील गेले, आधारवड गेला, महाराष्ट्रावर शोककळा | N. D. Patil Passed Away | Maharashtra News

डॉक्टरांच्या तोंडातून हे वाक्य निघालं आणि अख्ख्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला... रयतमध्ये शिकलेल्या आणि इतरही संस्थांमध्ये शिकलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत टचकन् पाणी आलं... प्रा. एन. डी. पाटील... स्वातंत्र्यसेनानी... शिक्षण महर्षी, असंख्य गोर ...

एन. डी. सर कालवश; लढवय्या नेत्याच्या निधनानं महाराष्ट्र शोकाकुल - Marathi News | Former Maharashtra Minister Leader Of Working People ND Patil Dies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एन. डी. सर कालवश; लढवय्या नेत्याच्या निधनानं महाराष्ट्र शोकाकुल

महाराष्ट्राच्या, विशेषत: १९५० नंतरच्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा, राजकारणाचा, सामाजिक चळवळीचा, शेतकरी आंदोलनाचा, शिक्षणविषयक आंदोलनाचा विचार ‘एन. डी. पाटील’ या नावाशिवाय पुराच होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही ...

एन. डी. गेले! जनलढ्याचे न्यायमूर्ती काळाच्या पडद्याआड; गोरगरीब, कष्टकऱ्यांचा आवाज हरपला - Marathi News | Veteran leader of working classes and progressive thinker N D Patil passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एन. डी. गेले! जनलढ्याचे न्यायमूर्ती काळाच्या पडद्याआड; गोरगरीब, कष्टकऱ्यांचा आवाज हरपला

महाराष्ट्रातील डाव्या आघाडीचा आधार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ, पुरोगामी विचारांचा आजन्म पाठीराखा प्रा. एन. डी. पाटील (९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.  ...

एन. डी. पाटील! सर्वसामन्यांसाठी लढणारं वादळ अखेर विसावलं - Marathi News | editorial on Senior leader Professor N D Patil who fought for common people in his entire life | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एन. डी. पाटील! सर्वसामन्यांसाठी लढणारं वादळ अखेर विसावलं

अखेरचा श्वास घेईपर्यंत मी कष्टकरी माणसांसाठी लढतच राहणार, असा उल्लेख अलीकडे स्मृतिभ्रंश झाला तरी एन. डी.  भेटणाऱ्यांजवळ करत असत. त्यांचे जीवन म्हणजे सामाजिक न्यायासाठीची अखंड जीवननिष्ठा होती. ...

रस्त्यावरची लढाई लढणारा शेवटचा मालुसरा काळाच्या पडद्याआड - Marathi News | n d patil The last Commander to fight a street battle passes away | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रस्त्यावरची लढाई लढणारा शेवटचा मालुसरा काळाच्या पडद्याआड

राज्यातल्या गोरगरिबांसाठी एन. डी. विधानसभेत लढले, रस्त्यावर लढले. ते गेले... आता रस्त्यावरच्या लढाईला कुणी वाली उरला नाही! ...

शाहू महाराज, कर्मवारी अण्णा ही तर प्रा. एन. डी. पाटील यांची वैचारीक दैवतच - Marathi News | Shahu Maharaj, Karmawari Anna N. D. Patil ideological deity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू महाराज, कर्मवारी अण्णा ही तर प्रा. एन. डी. पाटील यांची वैचारीक दैवतच

कोल्हापूर : प्रा. एन. डी. पाटील हे आयुष्यभर एकाच विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. जेव्हा राजकारण कळायला लागले तेव्हा शेका पक्षाचा ... ...

'महाराष्ट्राचा आवाज हरपला!', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली - Marathi News | Uddhav Thackeray, Nana Patole, Ashok Chavan, Devendra Fadnavis pays tribute to Prof N D Patil after his demise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्राचा आवाज हरपला!', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली

N. D. Patil Passed Away : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही 'शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे, महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे', अशा शब्दांत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.  ...

एन. डी. पाटील निवडणुकीत हरले, पण मंत्री झाले - Marathi News | N. D. Patil had contested from walva assembly constituency in 1978 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एन. डी. पाटील निवडणुकीत हरले, पण मंत्री झाले

सहकारमंत्री म्हणून काम करताना त्यांनी आपल्या चारित्र्यावर आरोपाचा एकही शिंतोडा उडू दिला नव्हता. ...