केंद्र सरकारने गायींना मौलिक अधिकार देण्यासंदर्भात विधेयक पारित करावं. संसदेत विधेयक पास करुन गायींना राष्ट्रीय पशू घोषित करावं, असे न्यायालयाने म्हटले आहे. ...
उज्जैनच्या सेकली गावातील ही घटना असून मुस्लीम भंगारविक्रेत्यानं काही टोळक्यांच्या दबावामुळे जय श्री राम म्हटले. तरीही, या त्यास मारहाण करण्यात आली आहे. ...
मथुरा येथील विकास बाजारातील ही घटना असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ शेअर करणारा देविराज पंडित हाच या गर्दीचे नेतृत्व करत असल्याचं दिसून येत आहे. ...
Afghanistan Crisis: मनोरंजन विश्वातूनही अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर आपल्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. त्यातच, आता नेहमीच वादाग्रस्त विधान करणाऱ्या केआरके म्हणजे कमाल रशीद खानने मत मांडलं आहे. ...
माध्यमांतील वृत्तांनुसार, मध्य पाकिस्तानात शिया मुस्लीम समाजाच्या मिरवणुकीदरम्यान हा स्फोट झाला. या स्फोटात तिघांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. ...
Kanpur Muslim man thrashed, forced to say 'Jai Shri Ram': कानपूरमध्ये काही लोक एका मुस्लीम रिक्षाचालकाला मारत त्याच्याकडून ‘जय श्री राम’ची घोषणा द्यायला लावली. ...