कर्नाटक उच्च न्ययालयाच्या या निर्णयानंतर, यादगीर येथील सुरपुरा तालुका सरकारी पीयू कॉलेजच्या विद्यार्थिनींनी आपला निषेध नोंदवत परीक्षा मधेच सोडली आणि त्या वर्गातून बाहेर पडल्या. ...
हे कार्यकर्ते शाळेत पोहोचल्यानंतर मुख्याध्यापकांना बोलण्यासाठी थेट त्यांच्या कार्यालयात गेले. यानंतर शाळेत वाद सुरू झाला. नंतर काही वेळातच पोलीसही तेथे पोहोचले आणि त्यांनी विहिंपच्या 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ...
'ससुराल सिमर का' मालिकेतील अभिनेत्री दीपिका कक्कड आणि अभिनेता शोएब इब्राहिम यांच्या लग्नाचा आज वाढदिवस साजरा होत आहे. सन 2018 साली आजच्यादिवशीच दोघांनी लग्नगाठ बांधली होती. ...
अल्पसंख्यक कल्याण विभाग, हज आणि वक्फ विभागाचे सचिव मेजर मणिवन्नन पी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आगहेत. विभागाने आपल्या आदेशात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचाही उल्लेख केला आहे. यात विद्यार्थ्यांना वर्गामध्ये भगवी शॉल, स्कार्फ आणि हिजा ...