लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

धक्कादायक! बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून तरूणीची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना  - Marathi News | A young woman from Chembur in Mumbai has been murdered for refusing to wear a burqa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून तरूणीची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना 

बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून मुंबईतील तरूणीची हत्या करण्यात आली आहे. ...

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा - Marathi News | We will file charges of sedition against Pakistan Zindabad slogans Devendra Fadnavis' warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

तपास सुरु असून जर तसे काही आढळून आले, तर पुणे पोलीस आयुक्तांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ...

पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा दिलेल्या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार - Marathi News | Forensic investigation of the video announcing Pakistan Zindabad will be conducted in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा दिलेल्या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार

पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले होते ...

संघ का वाढवतोय मुस्लिमांशी जवळीक? - Marathi News | Why RSS Sangh is increasing closeness with Muslims? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघ का वाढवतोय मुस्लिमांशी जवळीक?

संघाने १९९० च्या दशकात वरिष्ठ अधिकारी इंद्रेश कुमार यांच्या संयोजनात राष्ट्रीय मुस्लीम मंचचे गठन तर केले होते ...

भारताला २५ वर्षांत मुस्लीम राष्ट्र करण्याचा ‘पीएफआय’चा डाव, दीक्षितांची खळबळजनक माहिती - Marathi News | PFI's plan to make India a Muslim nation in 25 years, pravin dixit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारताला २५ वर्षांत मुस्लीम राष्ट्र करण्याचा ‘पीएफआय’चा डाव, दीक्षितांची खळबळजनक माहिती

प्रवीण दीक्षित यांची खळबळजनक माहिती; बंदी येण्याची शक्यता ...

राज्यातील ५६ शहरांमध्ये होणार मुस्लिमांचे सर्वेक्षण, ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर - Marathi News | A survey of Muslims will be conducted in 56 cities of the state, 34 lakh funds approved | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील ५६ शहरांमध्ये होणार मुस्लिमांचे सर्वेक्षण, ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर

नऊ वर्षांनी अभ्यास गटाची स्थापना ...

मोहन भागवत तर राष्ट्रपिता; भेटीनंतर इमाम संघटनेच्या प्रमुखांकडून RSS प्रमुखांचे कौतुक - Marathi News | Mohan Bhagwat is Father of the Nation; RSS chief praised by Imam Association chief after meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवत तर राष्ट्रपिता; भेटीनंतर इमाम संघटनेच्या प्रमुखांकडून RSS प्रमुखांचे कौतुक

जातीय सलोखा मजबूत करण्यासाठी RSS प्रमुखांनी अनेक मुस्लिम विचारवंतांच्या भेटी घेतल्या. ...

मुस्लिमांना जोडण्याचा प्रयत्न; भाजप गुजरातमध्ये राबवणार ‘अल्पसंख्याक मित्र’ अभियान - Marathi News | Efforts to integrate Muslims; BJP to implement 'Minority Friend' campaign in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिमांना जोडण्याचा प्रयत्न; भाजप गुजरातमध्ये राबवणार ‘अल्पसंख्याक मित्र’ अभियान

आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. राज्यातील मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी भाजपने आता एक नवीन मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ...