लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

सय्यद बाबा उरूसामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याला बळ; डावखर कुटुंबीयांकडे मजारवर चादर चढविण्याचा मान - Marathi News | Hindu Muslim unity strengthened by Syed Baba Urus in shreerampur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सय्यद बाबा उरूसामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याला बळ; डावखर कुटुंबीयांकडे मजारवर चादर चढविण्याचा मान

हजरत सय्यद शाह कादरी बाबा यांच्या ९३ व्या उरूसाला सोमवारपासून सुरुवात झाली. ...

शिंदे-फडणवीसांचे आभार तर हिंदूंना आवाहन; राज ठाकरेंनी शेअर केले फोटो - Marathi News | Thanks to Shinde-Fadnavis and appeal to Hindus; Photos shared by Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीसांचे आभार तर हिंदूंना आवाहन; राज ठाकरेंनी शेअर केले फोटो

राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. जर ही मजार हटवली नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशाराही त्यांनी जाहीरपणे दिला. ...

उर्दूमध्ये 'मन की बात'... लोकसभेच्या 14 जागांवर नजर, भाजपने उत्तर प्रदेशातील मुस्लिमांसाठी बनवला 'मेगा प्लॅन' - Marathi News | Uttar Pradesh bjp muslim outreach strategy mann ki baat in Urdu Pm modi 2024 election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उर्दूमध्ये 'मन की बात'... 'त्या' 14 जागांवर नजर, BJPचा मुस्लिमांसाठी 'मेगा प्लॅन'

नव्या रणनितीनुसार, भाजपला हिंदुत्वावर लक्ष केंद्रित करण्यासोबतच मुस्लीम मतांचीही गरज असणार आहे. ...

राज ठाकरेंच्या विरोधात पिंपरीतील वाकड पोलिसात तक्रार दाखल - Marathi News | Complaint lodged against Raj Thackeray in Wakad police in Pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंच्या विरोधात पिंपरीतील वाकड पोलिसात तक्रार दाखल

राज ठाकरेंच्या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची संभावना तक्रारीत नमूद ...

मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान रोजे उद्यापासून, हिलाल कमिटीचा निर्णय; रोजांचे वेळापत्रक..जाणून घ्या - Marathi News | Muslim brothers to observe holy Ramadan from tomorrow, Hilal Committee decision | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान रोजे उद्यापासून, हिलाल कमिटीचा निर्णय; रोजांचे वेळापत्रक..जाणून घ्या

कोल्हापूर : चंद्र दर्शनाची साक्ष न मिळाल्याने मुस्लिम बांधवांचे रमजान रोजे उद्या, शुक्रवारपासून सुरू होत आहेत. बुधवारी झालेल्या मगरीब ... ...

'मोस्ट वेलकम, ती मजार ६०० वर्षांपूर्वीची'; राज ठाकरेंच्या दाव्यावर दर्गा ट्रस्टींचं स्पष्टीकरण - Marathi News | Most welcome, that tomb dates back 600 years; Explanation of Dargah Trustees on Raj Thackeray's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोस्ट वेलकम, ती मजार ६०० वर्षांपूर्वीची'; राज ठाकरेंच्या दाव्यावर दर्गा ट्रस्टींचं स्पष्टीकरण

माहिमच्या मखदूम बाबा दर्गाच्या मागे समुद्रात ही जागा असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात ...

मुस्लिमांना भारतात भीती वाटते; यावर स्मृती इराणी म्हणाल्या- आपल्याच देशात हे अल्पसंख्याक कसे झाले..? - Marathi News | Muslims fear in India; Smriti Irani said - How did they become minority in our own country..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिमांना भारतात भीती वाटते; यावर स्मृती इराणी म्हणाल्या- आपल्याच देशात हे अल्पसंख्याक कसे झाले..?

'कायदा सर्वांसाठी समान आहे. कोणत्याही समाजाच्या मनात कधीही वेगळेपणाची भावना नसावी.' ...

2024 ची तयारी! देशभरात भाजपा मुस्लिमांना 'मोदी मित्र' बनविणार, ईदनंतर दिलेय 'टार्गेट' - Marathi News | Preparing for 2024! BJP will make Muslims 'Modi Mitra' across the country loksabha constituencies, 'Target' given after Eid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2024 ची तयारी! देशभरात भाजपा मुस्लिमांना 'मोदी मित्र' बनविणार, ईदनंतर दिलेय 'टार्गेट'

मुस्लिमांना मोदी मित्र बनविण्यासाठी रणनीति बनविण्यात आली आहे. यामध्ये सर्व स्तरातील मुस्लिमांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. ...