लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

मुस्लीम मित्राच्या बहिणीशी प्रेम, सर्वांचा विरोध अन् मग... अजित आगरकरची 'फिल्मी लव्ह स्टोरी' - Marathi News | Ajit Agarkar love story with Fatima Ghadially new team india chief selector affair with sister of muslim friend | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुस्लीम मित्राच्या बहिणीशी प्रेम, सर्वांचा विरोध अन् मग... अजित आगरकरची 'फिल्मी लव्ह स्टोरी'

फातिमा भावासोबत क्रिकेटचे सामने पाहायला यायची त्यावेळी दोघांची ओळख झाली ...

'बकरी ईद' दिवशीच २५० बकऱ्यांना जीवदान; जैन बांधवांच्या कार्याचं होतंय कौतुक - Marathi News | 250 goats were given life on the day of Bakri Eid itself; The work of Jain brothers is appreciated in UP bagpat | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'बकरी ईद' दिवशीच २५० बकऱ्यांना जीवदान; जैन बांधवांच्या कार्याचं होतंय कौतुक

कुर्बाणी देण्यासाटी आणलेल्या तब्बल २५० बकऱ्यांना जैन समाजाने जीवनदान दिले आहे ...

UCC च्या मुद्द्यावर मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड अ‍ॅक्टिव्ह; PM मोदींच्या विधानानंतर घेतली बैठक, जाणून घ्या काय ठरलं? - Marathi News | Muslim Personal Law Board Active on UCC Issue The meeting was held after PM Narendra Modi's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UCC च्या मुद्द्यावर मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड अ‍ॅक्टिव्ह; PM मोदींच्या विधानानंतर घेतली बैठक, जाणून घ्या काय ठरलं?

ही ऑनलाइन बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी संहितेसंदर्भात आपली भूमिका मांडल्यानंतर काही तासांनंतर घेण्यात आली. ...

Pune: यंदा आषाढी एकादशीला बकरी ईदसुद्धा साजरी होणार; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय - Marathi News | Pune: Bakri Eid will also be celebrated on Ashadhi Ekadashi this year; A commendable decision of the Muslim brothers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: यंदा आषाढी एकादशीला बकरी ईदसुद्धा साजरी होणार; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

मुस्लिम बांधवांच्या निर्णयाचे हवेली पोलिसांच्या वतीने स्वागत ...

'भारतीय मुस्लिमांचा सौदी, UAE, आणि इजिप्तच्या मुस्लिमांशी काय संबंध?'-असदुद्दीन ओवेसी - Marathi News | Asaduddin Owaisi Nirmala Sitharaman: 'What is the relation of Indian Muslims with Muslims of Saudi, UAE, Iran and Egypt?' says Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतीय मुस्लिमांचा सौदी, UAE, आणि इजिप्तच्या मुस्लिमांशी काय संबंध?'-असदुद्दीन ओवेसी

Asaduddin Owaisi Nirmala Sitharaman: एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींचा निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्यावर पलटवार. ...

‘तुम्ही 6 मुस्लिम देशांवर बॉम्बहल्ले केले’, बराक ओबामांवर निर्मला सीतारमण यांची जहरी टीका - Marathi News | Nirmala Sitaraman Barack Obama: 'You bombed 6 Muslim countries', Sitharaman criticizes Obama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तुम्ही 6 मुस्लिम देशांवर बॉम्बहल्ले केले’, बराक ओबामांवर निर्मला सीतारमण यांची जहरी टीका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या टीकेला प्रत्यु्त्तर दिले. ...

PM नरेंद्र मोदींची 'अल-हकीम' मशिदीला भेट; 4000 शहीद भारतीय सैनिकांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | PM Narendra Modi Egypt Visit: PM Narendra Modi's visit to Egypt's 'Al-Hakim' Mosque; Tribute to 4000 Indian soldiers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींची 'अल-हकीम' मशिदीला भेट; 4000 शहीद भारतीय सैनिकांना वाहिली श्रद्धांजली

PM Narendra Modi Egypt Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इजिप्त दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध 'अल हकीम' मशिदीला भेट दिली. ...

जीभेचं ऑपरेशन करण्याऐवजी डॉक्टरांनी मुलाची खतना केल्याचा आरोप; तक्रार दाखल - Marathi News | Instead of tongue operation, doctor circumcised the child, filed a police complaint in bareli UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीभेचं ऑपरेशन करण्याऐवजी डॉक्टरांनी मुलाची खतना केल्याचा आरोप; तक्रार दाखल

एक हिंदू परिवार आपल्या मुलाच्या जीभचं ऑपरेशन करण्यासाठी बारादरी येथील डॉ. एम. खान हॉस्पिटल पोहोचला होता. ...