लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय; गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ‘जुलूस-ए-मोहमदी’ - Marathi News | The Great Decision of the Muslim Brotherhood; 'Juloos-e-Mohamdi' on the second day of Ganesh immersion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय; गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ‘जुलूस-ए-मोहमदी’

शनिवार, ३० सप्टेंबर रोजी जुलूस काढण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक डॉ. शेख मुर्तूझा यांनी दिली. ...

पावसासाठी मुस्लीम बांधवांचे नमाज पठण; दीड महिन्यापासून पावसाची दडी - Marathi News | Prayer of Muslim brothers for rain | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पावसासाठी मुस्लीम बांधवांचे नमाज पठण

मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील मुस्लीम समाज बांधवांनी पाऊस पडावा यासाठी नरखेड येथील इदगाहवर नमाज पठण केले. ...

भावी नवरदेवाला सोन्याची अंगठी, लग्नात डीजे, ट्रिपल तलाक बंद; मनियार बिरादरीच्या वार्षिक सभेत १७ ठराव पारीत - Marathi News | Gold ring for future groom, DJ at wedding, close the triple talaq; 17 resolutions were passed in the annual meeting of the Maniyar Brotherhood | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भावी नवरदेवाला सोन्याची अंगठी, लग्नात डीजे, ट्रिपल तलाक बंद; मनियार बिरादरीच्या वार्षिक सभेत १७ ठराव पारीत

यावेळी तीन तलाक, मोठा साखरपुडा, नवरदेवाला सोन्याची अंगठी व डीजेला बंदीचा सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला. ...

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाची निदर्शने, मुस्लिम समालाही आरक्षण देण्याची केली मागणी - Marathi News | agitation of the Muslim community in support of Maratha reservation, demanded reservation for the Muslim community as well | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाची निदर्शने, मुस्लिम समालाही आरक्षण देण्याची केली मागणी

यावेळी मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजालाही शिक्षण, नोकरीत आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. ...

'मुस्लिमविरोधी म्हणणाऱ्यांनी लोकांनी 'गदर 2' पुन्हा बघावा'; अनिल शर्माचं थेट उत्तर - Marathi News | Anil Sharma said 'Gadar 2 is not anti-Muslim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुस्लिमविरोधी म्हणणाऱ्यांनी 'गदर 2' पुन्हा बघावा'; अनिल शर्माचं थेट उत्तर

'गदर 2' सीनेमाला मुस्लिमविरोधी बोलणाऱ्यांना दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी खडे बोल सुनावले. ...

सर्वांच्या कल्याणासाठी पाऊस होऊ दे; मुस्लिम बांधवांनी केली सामूहिक प्रार्थना - Marathi News | Let it rain for the welfare of all; Muslim brothers offered a collective prayer | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सर्वांच्या कल्याणासाठी पाऊस होऊ दे; मुस्लिम बांधवांनी केली सामूहिक प्रार्थना

संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी व दुष्काळी परिस्थितीच्या संकटातून सर्वांची सुटका करण्यासाठी अल्लाहकडे पाऊस पडण्यासाठी सामूहिक दुवा करण्यात आली. | ...

‘अल्लाह रहेम कर’ म्हणत जळगावात मुस्लीम बांधवांतर्फे पावसासाठी सामूहिक प्रार्थना - Marathi News | Mass prayer for rain by Muslim brothers in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अल्लाह रहेम कर’ म्हणत जळगावात मुस्लीम बांधवांतर्फे पावसासाठी सामूहिक प्रार्थना

मौलाना उस्मान कासमी यांनी ‘दुआ’ केली. ते म्हणाले की, ये अल्लाह, आमच्याकडून झालेल्या चुका माफ कर, आम्ही कोणाच्याही हक्कांवर गदा आणणार नाही. एकमेकांना सहाय्य करू. कुणाची चेष्टा करणार नाही. परंतु तू पाऊस पाठव. ...

औश्यात पावसासाठी अल्लाहकडे प्रार्थना; सलग तीन दिवस नमाज इस्तिस्काचे पठण - Marathi News | Prayer to Allah for rain in Ausa; Recitation of Namaz Istiska for three consecutive days | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औश्यात पावसासाठी अल्लाहकडे प्रार्थना; सलग तीन दिवस नमाज इस्तिस्काचे पठण

जुम्माच्या नमाजनंतर ईदगाह मैदानावर शेकडो बांधवांनी एकत्रित येऊन नमाज अदा केली. ...