lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

"आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.."; भारतात लागू झालेल्या CAAबद्दल अमेरिकेची प्रतिक्रिया - Marathi News | "We are watching closely about implementation of CAA in India says US Matthew Miller | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.."; भारतात लागू झालेल्या CAAबद्दल अमेरिकेची प्रतिक्रिया

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर असे का म्हणाले, जाणून घ्या सविस्तर ...

१३ तास अन्न, पाण्याविना मुस्लीम आबालवृद्ध करताहेत ‘रोजा’; रमजान पर्वला उत्साहात प्रारंभ! - Marathi News | 13 hours without food, water, Muslim people roza Ramadan begins with excitement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१३ तास अन्न, पाण्याविना मुस्लीम आबालवृद्ध करताहेत ‘रोजा’; रमजान पर्वला उत्साहात प्रारंभ!

सुरूवातीचे पंधरा उपवास हे सुमारे १३ तासांचे असून त्यानंतर मात्र १४ तासांचे पुढील उपवास असणार आहे. ...

विशेष विवाह कायद्यातून मुस्लिमांना वगळ्यासाठी ठाण्यात महिलांची जोरदार निदर्शने - Marathi News | Violent protests by women in Thane to exclude Muslims from special marriage law | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विशेष विवाह कायद्यातून मुस्लिमांना वगळ्यासाठी ठाण्यात महिलांची जोरदार निदर्शने

मुस्लीम विवाहाचा समावेश विशेष विवाह कायद्यात करून महिलांवर अन्याय केला आहे. बालविवाह रोखण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे सांगितले जात असले तरी ही मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी आहे. ...

"मी मुसलमान आहे म्हणूनच मला दिल्लीत...", अहमद पटेल यांच्या मुलीचा मोठा खुलासा - Marathi News | Mumtaz Patel, daughter of a Congress leader in Gujarat, revealed that she could not rent a house in Delhi because I am a Muslim  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी मुसलमान आहे म्हणूनच मला दिल्लीत...", अहमद पटेल यांच्या मुलीचा खुलासा

गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपाची मोठी ताकद आहे. ...

'मी जिवंत आहे तोपर्यंत लहान मुलींचे लग्न होऊ देणार नाही', CM सरमांचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Muslim Marriage And Divorce Act: 'I will not allow minor girls to get married as long as I am alive', CM Sarman attacks Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी जिवंत आहे तोपर्यंत लहान मुलींचे लग्न होऊ देणार नाही', CM सरमांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Muslim Marriage And Divorce Act: आसाममधील भाजप सरकारने राज्यात मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा रद्द करण्यास मान्यता दिली आहे. आता यावरुन राज्यातील राजकारण तापायला सुरुवात झाले आहे. ...

अबू-धाबी येथे मंदिराच्या उद्घाटनानंतर, पंतप्रधान मोदींनी केला 'कुराण'चा उल्लेख; काय म्हणाले? - Marathi News | After inaugurating a temple in Abu Dhabi, PM Modi mentioned the Quran said muslim quran stories in abu dhabi first hindu temple wall | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अबू-धाबी येथे मंदिराच्या उद्घाटनानंतर, पंतप्रधान मोदींनी केला 'कुराण'चा उल्लेख; काय म्हणाले?

कुराणचा उल्लेख करत, मंदिर जागतिक एकतेचे प्रतीक आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे... ...

बरेलीत मोठा गोंधळ अन् दगडफेक; तौकीर रझांच्या आव्हानानंतर हजारो समर्थक रस्त्यावर उतरले - Marathi News | Big commotion and stone pelting in Bareilly; After Taukeer Raza's challenge, thousands of supporters came to the streets | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बरेलीत मोठा गोंधळ अन् दगडफेक; तौकीर रझांच्या आव्हानानंतर हजारो समर्थक रस्त्यावर उतरले

मौलाना तौकीर रझा यांनी हल्दवानी हिंसाचार आणि ज्ञानवापीवरील न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जेलभरोची घोषणा केली होती. ...

'कब्रस्तान नाही, हे महाभारत काळातील लक्षगृह', 53 वर्षांनंतर न्यायालयात हिंदू पक्षाचा विजय - Marathi News | After 53 years, the ownership of Pandavas' lakshagruh finally goes to Hindus, the court's decision | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'कब्रस्तान नाही, हे महाभारत काळातील लक्षगृह', 53 वर्षांनंतर न्यायालयात हिंदू पक्षाचा विजय

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पांडवकालीन लक्षगृह आहे, याचा वाद कोर्टात सुरू होता. ...