लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

CoronaVirus in Nagpur : नागपुरात मुस्लिम धर्मगुरूंनी केले घरी राहण्याचे आवाहन  - Marathi News | CoronaVirus in Nagpur: Muslim clerics call home to stay in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात मुस्लिम धर्मगुरूंनी केले घरी राहण्याचे आवाहन 

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी विविध स्तरावर जनजागृती सुरू आहे. मुस्लिम समाजातील धर्मगुरूही आपापल्या पद्धतीने समाजात जनजागृती करीत आहेत. ...

Coronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक - Marathi News | Coronavirus: Four men arrested for throwing stones at police at mosque for investigation in bihar madhubani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक

तबलीगी जमातीमध्ये सहभागी झालेले नागरिक पोलिसांशी सहकार्याच्या भूमिकने वागत नाहीत. त्यामुळेच, पोलिसांनी अनेक राज्यात छापेमारी सुरू केली आहे ...

निजामुद्दीन कार्यक्रमातील सहभागी तिघांसह कदमवाकवस्ती परिसरात ७ जण होम क्वारंटाईन - Marathi News | Nijamuddin programme participates three person with 9 people suspected corona patient in Kadamwakwasti area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निजामुद्दीन कार्यक्रमातील सहभागी तिघांसह कदमवाकवस्ती परिसरात ७ जण होम क्वारंटाईन

चेन्नई येथून ३ तर नेपाळ येथून आलेल्या एकाचा समावेश ...

Corona virus : दिल्ली येथील निजामुद्दीन तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील १८२ जणांची यादी प्राप्त - Marathi News | Corona virus : A list of 182 persons from the Nizamuddin Tbilgi A-Tribe rally in Delhi was obtained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : दिल्ली येथील निजामुद्दीन तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील १८२ जणांची यादी प्राप्त

पुणे विभागात १०६ जण आढळले, उर्वरितांचा तपास सुरु ...

Coronavirus : जमात पदाधिकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल, पोलीस अधिकाऱ्याने सक्त ताकीद दिली तरीही... - Marathi News | Coronavirus: Video of police officials goes viral, despite strong warning to tabligi jamat of nijamudddin in lockdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : जमात पदाधिकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल, पोलीस अधिकाऱ्याने सक्त ताकीद दिली तरीही...

देशात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना  तबलीग जमात आणि मरकज चर्चेच विषय ठरला आहे. याच दरम्यान या जमातीच्या एका मौलवींचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ...

मोठी बातमी! दिल्लीतून आलेले १४ संभाव्य कोरोनाबाधित पिंपरी महापालिका रुग्णालयात दाखल - Marathi News | Big news! 14 suspected municipalities from Delhi are hospitalized; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! दिल्लीतून आलेले १४ संभाव्य कोरोनाबाधित पिंपरी महापालिका रुग्णालयात दाखल

तबलीगी जमातच्या कार्यक्रमात पुणे परिसरातील ९२ जण सहभागी; त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल ३२ नागरिक ...

हा तर तबलिगी जमातचा तालिबानी गुन्हा, क्षमा केलीच जाऊ शकत नाही - मुख्तार अब्बास नक्वी - Marathi News | union minister mukhtar abbas naqvi comment on tablighi jamaat sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा तर तबलिगी जमातचा तालिबानी गुन्हा, क्षमा केलीच जाऊ शकत नाही - मुख्तार अब्बास नक्वी

तबलिगी जमातवर आरोप केला जात आहे, की त्यांच्या निष्काळजीपणामुळे शेकडो लोकांमध्ये कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका वाढला आहे. ...

धोक्याची घंटा : मरकजसाठी 'या' राज्यातून आले होते तब्बल 1000 लोक, देशभरात 2100 लोकांची ओळख पटली - Marathi News | 1000 persons from telangana visits niamuddin markaz sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोक्याची घंटा : मरकजसाठी 'या' राज्यातून आले होते तब्बल 1000 लोक, देशभरात 2100 लोकांची ओळख पटली

केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहतीनुसार निजामुद्दीन मरकजमध्ये 21 मार्चपर्यंत तब्बल 1746 लोक उपस्थित होते. यात 216 परदेशी नागरिक होते. याशिवाय तबलिगी जमातच्या देशातील इतर मरकजांमध्ये 824 परदेशी लोक होते. ...