एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातशी संबंधित असून 17 राज्यांतील 1023 तबलिगी जमातशी संबंधित असलेल्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. ...
नवभारत टाईम्सने सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले की, नरेला आयसोलेशन कॅम्पमध्ये वैद्यकीय मदतीसाठी विनंती अर्ज आला होता. त्यानंतर, भारतीय सैन्य दलाने ...
मध्य प्रदेशमधील इंदुर येथे गुरुवारी आरोग्य तपासणीसाठी आणि माहिती घेण्यासाठी आलेल्या वैद्यकीय स्टाफ आणि डॉक्टरांवर जमावाने हल्ला केला. देशभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. ...
निजामुद्दीनमधील मरकजमधून तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये आलेल्या लोकांची तपासणी करण्याचे काम सुरुच आहे. तेलंगणामध्ये १९४ लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे ...
दिल्लीतील निझामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमातून शेकडो नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यापैकी काहींचा मृत्यू झाला आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून नागरिक उपस्थित राहिले होते ...