यापूर्वी 18 एप्रिलला जींद येथील दनोडा गावात 6 मुस्लीम कुटुंबातील 35 जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केला होता. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमीरा गावातील 40 मुस्लीम कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. ...
लॉकडाउन काळात देशातील अत्यावश्यक सुविधा सोडल्या, तर धार्मिक स्थळांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत सर्वच गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. अगदी हिंदूंनीही रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती आणि गुढीपाडवादेखील घरातच साजरा केला. ...
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी तबलिगी जमातशी संबंधित लोकांवर प्लाझ्मा डोनेट करण्यावरून निशाणा साधला आहे. कोरोना पसरवणारेच आता स्वतःला "कोरोना वॉरियर्स" म्हणत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. ...