स्थानिकांनी जखमी अवस्थेत असलेल्या रितूला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, तक्रार दाखल करूनही पोलीस प्रशासन सुस्त आहे. एवढेच नाही, तर त्यांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीचे आश्वासनही ...